JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 3 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 3

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
114
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 3

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

अंडरवॉटर ड्रोन प्रोग्राम कोणत्या आघाडीने (Alliance) सुरू केला आहे?

2 / 10

राजीव कृष्ण यांची कोणत्या राज्याचे पूर्णवेळ DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

3 / 10

BSE च्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट शिखर’ कोणी सुरू केला आहे?

4 / 10

न्यायमूर्ती मीनाक्षी मदन राय यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

5 / 10

डी. के. शिवकुमार यांची अलीकडे कोणत्या राज्याचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

6 / 10

‘मेसालिना बिश्नोई’ (Mesalina Bishnoi) नावाची सरड्याची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात आढळली आहे?

7 / 10

CBSE चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

8 / 10

रुद्रम-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातून करण्यात आली?

9 / 10

3 जून 2026 रोजी एम. करुणानिधी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

10 / 10

संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 81 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*

Your score is

The average score is 47%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents