JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 28 – July 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 28

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
44
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 28

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

'ऑपरेशन गंगा' हे मोहीम भारताने कशासाठी राबवले होते?

2 / 10

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

3 / 10

नुकतीच चर्चेत असलेली 'लाडकी बहीण योजना' कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

4 / 10

भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

5 / 10

इस्रो (ISRO) चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

6 / 10

भारताचे सध्याचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) कोण आहेत?

7 / 10

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?

8 / 10

खालीलपैकी कोणत्या नदीला 'दक्षिण गंगा' म्हणून ओळखले जाते?

9 / 10

२०२६ मध्ये होणाऱ्या २३ व्या फिफा (FIFA) फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशांकडे आहे?

10 / 10

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

Your score is

The average score is 65%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents