JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 23 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 23

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
45
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 23

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

जगातील तिसरा सर्वाधिक कुटुंब-अनुकूल विमानतळ कोणता ठरला?

2 / 10

हेमिस फेस्टिव्हल २०२६ कुठे सुरू झाला?

3 / 10

'थाईमान थंगा मोथिरम थिट्टम' योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

4 / 10

श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला?

5 / 10

'ऑपरेशन चक्र-VI' कोणत्या संस्थेने सुरू केले?

6 / 10

'Apristurus drona' ही नवीन कॅटशार्क प्रजाती कुठे शोधण्यात आली?

7 / 10

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (IBCA) चा २७ वा सदस्य देश कोणता ठरला?

8 / 10

भारतातील Enterprise AI स्वीकारणारे पहिले प्रमुख बंदर कोणते?

9 / 10

UK संसदेत 'Global Prestige Award' ने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले?

10 / 10

भारताने १०० GW पंप-स्टोरेज जलविद्युत क्षमतेचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे?

Your score is

The average score is 54%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents