JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 22 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 22

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
27
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 22

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

७वा मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंह मेमोरियल हॉकी स्पर्धा २०२६ कुठे आयोजित केली जाणार आहे?

2 / 10

IIT: The Story of India's Most Prestigious Educational Ecosystem' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

3 / 10

नुकतेच निधन झालेले ॲलन ग्रीनस्पॅन हे कोण होते?

4 / 10

Time Out च्या यादीत समाविष्ट झालेले भारतातील एकमेव शहर कोणते?

5 / 10

खीर भवानी मेळा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो?

6 / 10

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये गोल्डन कॉंच पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?

7 / 10

भारतातील सर्वात जड 120 मिमी वाहन-आधारित 'गरुडास्त्र' मोर्टार प्रणालीची चाचणी कोणत्या राज्यात झाली?

8 / 10

QS World Future Skills Index 2027 मध्ये भारताला कितवा क्रमांक मिळाला?

9 / 10

फिफा विश्वचषकाच्या सलग सहा स्पर्धांमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू कोण ठरला?

10 / 10

भारतातील पहिली खासगी मालकीची सोन्याची खाण कुठे सुरू झाली?

Your score is

The average score is 44%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents