JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 20 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 20

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
53
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 20

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरला?

2 / 10

चर्चेत असलेले 'टेलिसुमॅब' औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते?

3 / 10

CPCL ही भारतातील कितवी नवरत्न कंपनी ठरली?

4 / 10

ULLAS उपक्रमांतर्गत भारतातील सहावे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले?

5 / 10

जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्चक्रण (Ship Recycling) करणारा देश कोणता ठरला?

6 / 10

भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट झालेल्या पहिल्या स्वदेशी ACV H-561 चे उत्पादन कोणत्या कंपनीने केले?

7 / 10

जून 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती जणांना पद्म पुरस्कार प्रदान केले?

8 / 10

GI टॅग प्राप्त 'बेलम काकडी (Belam Kheera)' कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

9 / 10

भारतातील पहिले 3D-प्रिंटेड कृत्रिम रीफ (Artificial Reef Module) कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?

10 / 10

नुकतेच निधन झालेले फ्राँस्वा एंगलर्ट यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता?

Your score is

The average score is 47%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents