JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 19 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 19

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
15
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 19

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या ऑरगॅनिक मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?

2 / 10

'जसदान पटारी संदूक'ला भौगोलिक मानांकन (GI Tag) कोणत्या राज्यातील उत्पादन म्हणून मिळाले आहे?

3 / 10

१४ वे 'मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२६' स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?

4 / 10

संशोधकांना सुमारे १.५ कोटी वर्षे जुने जीवाश्म कोणत्या राज्यात सापडले आहेत?

5 / 10

भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे?

6 / 10

जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२६ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?

7 / 10

११ व्या 'अवर ओशन कॉन्फरन्स' दरम्यान किती देशांनी 'मुंबासा घोषणापत्र' स्वीकारले?

8 / 10

दरवर्षी 'जागतिक निर्वासित दिन' (World Refugee Day) कधी साजरा केला जातो?

9 / 10

'SABIAN@361 Degrees Polymeth' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

10 / 10

नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित 'न्याय संहिता प्रदर्शन' चे उद्घाटन कोठे करण्यात आले?

Your score is

The average score is 39%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents