JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 15 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 15

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
38
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 15

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

'हमातालिवा माव्लिंगोट' ही नवीन लिंक्स स्पायडर प्रजाती कोणत्या राज्यात आढळली?

2 / 10

थोरियम-२२९ वापरून पहिले कार्यक्षम अणुघड्याळ युरोप आणि कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी विकसित केले?

3 / 10

'पिच ब्लॅक २०२६' लष्करी सरावाचे आयोजन कोणता देश करतो?

4 / 10

२६ वी वरिष्ठ आशियाई तलवारबाजी (Fencing) अजिंक्यपद स्पर्धा २०२६ कुठे आयोजित केली जाणार आहे?

5 / 10

'विकसित भारत युवा संसद २०२६' चे उद्घाटन कुठे झाले?

6 / 10

ATL Bridge करार भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला?

7 / 10

AIFF अंडर-17 महिला युवा लीगच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कुठे होणार आहे?

8 / 10

संरक्षण मंत्रालयाने आंध्र प्रदेशासोबत कोणत्या राज्यासाठी नवीन NCC राज्य संचालनालयास मंजुरी दिली?

9 / 10

अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडची स्थापना कधी झाली?

10 / 10

GI टॅग मिळालेले 'सारिंदा' हे पारंपरिक वाद्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

Your score is

The average score is 46%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents