JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 12 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 12

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
19
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 12

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

‘ऑइल सीड्स किसान मित्र’ ही सेवा कोणासाठी विकसित करण्यात आली आहे?

2 / 10

114वे आंतरराष्ट्रीय श्रम संमेलन कुठे आयोजित करण्यात आले?

3 / 10

ग्लोबल चेस लीग ही जगातील कोणत्या प्रकारची पहिली लीग आहे?

4 / 10

ग्लोबल चेस लीग 2026 च्या चौथ्या हंगामाचे आयोजन कुठे होणार आहे?

5 / 10

वर्ल्ड बँकेचे मुख्यालय कुठे आहे?

6 / 10

ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स रिपोर्टनुसार 2026 मधील जागतिक वाढीचा अंदाज किती आहे?

7 / 10

114व्या आंतरराष्ट्रीय श्रम संमेलनात भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व कोणी केले?

8 / 10

आसाम-नागालँड त्रिपक्षीय कराराचा मुख्य उद्देश काय आहे?

9 / 10

‘ऑइल सीड्स किसान मित्र’ ही भारतातील पहिली कोणत्या प्रकारची सेवा आहे?

10 / 10

वर्ल्ड बँकेने 2026-27 साठी भारताच्या GDP वाढीचा किती टक्के अंदाज व्यक्त केला आहे?

Your score is

The average score is 44%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents