JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 11 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 11

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
69
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 11

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

आशियाई हॉकी महासंघाचे (Asian Hockey Federation) मुख्यालय कोठे आहे?

2 / 10

जागतिक नेत्रदान दिवस कधी साजरा केला जातो?

3 / 10

संरक्षण अलंकरण समारंभ 2026 च्या पहिल्या टप्प्यात एकूण किती शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले?

4 / 10

महिला हॉकी अंडर-18 आशिया चषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?

5 / 10

भिलाई येथील JLNH & RC रुग्णालयाला कोणती राष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे?

6 / 10

कीर्ती चक्राने सन्मानित एअर कमोडोर प्रशांत बालाकृष्णन नायर हे कोणत्या मोहिमेशी संबंधित आहेत?

7 / 10

पुरुष हॉकी अंडर-18 आशिया चषक 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले?

8 / 10

चीनच्या ‘Neo’ ब्रेन-कंप्युटर इंटरफेसची विशेषता काय आहे?

9 / 10

विश्व योगासन स्पर्धेत भारताने किती सुवर्णपदके जिंकली?

10 / 10

जागतिक नेत्रदान दिवस 2026 ची थीम काय होती?

Your score is

The average score is 54%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents