JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 102 – November 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 102

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
1
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 102

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

'अंबाजी मोहंथाल' या पारंपरिक मिठाईला कोणत्या राज्याचा जीआय (GI) टॅग मिळाला आहे?

2 / 10

'सेतुतुल' अंतर्गत सुरक्षित HIV स्टेटस प्राप्त करणारा पहिला जिल्हा/राज्य कोणते ठरले?

3 / 10

भारताने संपूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (GST) केव्हा लागू केला?

4 / 10

महाराष्ट्रातील 'माझी वसुंधरा अभियान' हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

5 / 10

नुकतेच भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळालेला प्रसिद्ध 'मलिहाबादी आंबा' कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

6 / 10

भारतीय सागरी विद्यापीठाचे (Indian Maritime University) कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 

7 / 10

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (University of Western Australia) भारतात आपले कॅम्पस कुठे स्थापन करणार आहे?

 

8 / 10

'एंडेव्हर्स: एन एन्सेबल ऑफ माय लाइफ' (Endeavours: An Ensemble of My Life) हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

9 / 10

आंतरराष्ट्रीय क्लाउडेड लेपर्ड (धुसर बिबट्या) दिनानिमित्त त्याच्या संवर्धनासाठी कोणत्या देशाने नवीन कृती योजना (Action Plan) सुरू केली आहे?

10 / 10

ऍलन जोन्स (Alan Jones) कोणत्या खेळाशी संबंधित होते?

Your score is

The average score is 20%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents