JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 7 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर ७

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 7 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

414
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 7

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

ZZZA, YYYB, XXXC?

2 / 40

'अरेरे! खूप वाईट बातमी आहे की.' ह्यातील 'अरेरे!' शब्दाची जात ओळखा.

3 / 40

जर 4 कामगार 10 दिवसांत एक भिंत बांधू शकतात, तर 5 कामगारांना तीच समान भिंत बांधण्यासाठी किती वेळ लागेल? (सर्व कामगार एकाच दराने काम करतात असे समजा.)

4 / 40

महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी ___ किमी आहे.

5 / 40

She is the ..... hard working girl of the class.

6 / 40

'उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते?

7 / 40

'मी काय सांगतो आहे ते नीट ऐका.' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

8 / 40

संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत?

9 / 40

जीएसटीचे (GST) पूर्ण स्वरूप काय आहे?

10 / 40

Give the synonym of underlined word.

He found almost all barring two or three

11 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

She completed the assignment _____, even though it was due the next day.

12 / 40

खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे?

13 / 40

'डिप्रेस्ड क्लास मिशन' ने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले?

14 / 40

एका मीटिंगमध्ये 31 सदस्य उपस्थित होते. जर त्या प्रत्येकाने एका दुसऱ्या सोबत हात मिळविले तर एकूण किती हात मिळविले जातील?

15 / 40

A=400, B=380, C=360, F =?

16 / 40

'उन्माद' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

17 / 40

मालिकेतील गहाळ क्रमांक शोधा?
5, 10, 17, 26, ?

18 / 40

'मी निबंध लिहित असे' या वाक्यातील काळ ओळखा.

19 / 40

'शरीर' या शब्दाचे लिंग कोणते?

20 / 40

आंबेडकरांनी कोणत्या वर्षी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले, ज्यात महार जातीचे त्यांचे सर्व अनुयायी सहभागी झाले होते?

21 / 40

गटात न बसणारा शब्द कोणता आहे?

22 / 40

Which of the following pairs has similar meaning?

23 / 40

Choose the word that is opposite in meaning to the given word.

Alleviate

24 / 40

L, M, N, O, P, Q, आणि R या व्यक्ती एका ओळीत दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. L ही O च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. R ही O च्या लगतच उजव्या बाजूला आणि M च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. P ही N च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. Q ही P च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसली आहे. P ही एका टोकाला बसली आहे. तर R आणि Q यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या असतील?

25 / 40

मुंबईहून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली, तर या प्रवासात किती वेळ लागला?

26 / 40

Select the correct past tense version of the given sentence.

The teacher explains the topic clearly.

27 / 40

___ पाण्याच्या कायमचा कडकपणा दूर करण्यासाठी वापरला जातो.

28 / 40

'अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे' या म्हणीचा अर्थ सांगा.

29 / 40

Select the wrongly spelt word

30 / 40

अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

31 / 40

'अचपळ' या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.

32 / 40

महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने.... जुलमी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरविले.

33 / 40

Select the sentence that contains a grammatical error.

34 / 40

केंद्र आणि राज्यांमधील संबंधांचे वर्णन मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या... भागात करण्यात आले आहे.

35 / 40

प्रीतीचा मुलगा प्रविण आहे. रामहा प्रीतीचा भाऊ आहे. निताला एक मुलगी आहे. तिचे नाव रिमा आहे. नीता ही रामची बहीण आहे तर प्रविण हा रिमाचा कोण?

36 / 40

Select the most appropriate articles to fill in the blanks.

_____ rice is the staple diet of _______ Bengalis.

37 / 40

सीता एका रांगेत समोरून 7 वी व मागून 8 वी आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती?

38 / 40

खालीलपैकी पुराण कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

39 / 40

चंद्र पृथ्वीभोवती सुमारे किती दिवसात एक फेरी पूर्ण करतो?

40 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

The coffee is _____ hot to drink right now.

Your score is

The average score is 41%

Table of Contents