JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 5 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर ५

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 5 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

300
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 5

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

य प्रत्यय लागून कोणते भाववाचक नाम बनलेले नाही?

2 / 40

प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

ACPQ : BESU :: MNGI : ?

3 / 40

Select the correct punctuation from the below options to complete the below sentence.

Nick said I enjoy watching movies

4 / 40

'सहकार' या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.

5 / 40

अश्वत्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

6 / 40

सूज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

7 / 40

नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला _____ म्हणतात.

8 / 40

Select the most appropriate article to fill in the blank.

_____ couple of people were there.

9 / 40

खालीलपैकी कोणता समुद्र महाराष्ट्राला किनारी प्रवेश प्रदान करतो?

10 / 40

1/2 + 1/3 = ?

11 / 40

गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

12 / 40

विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या प्रदेशांमध्ये साधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असते?

13 / 40

Select the most appropriate ANTONYM of the given word.

Mighty

14 / 40

H, I, J, K, A, B आणि C हे सात जण उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसले आहेत. A च्या डावीकडे केवळ दोन जण बसले आहेत. A आणि J यांच्यामध्ये केवळ तीन जण बसले आहेत. J आणि C यांच्यामध्ये केवळ एकच व्यक्ती बसली आहे. B हा K च्या लगत डावीकडे बसला आहे. H हा J चा लगतचा शेजारी नाही. तर J च्या उजवीकडे किती जण बसले असतील?

15 / 40

जोग धबधब्यासाठी कोणती नदी ओळखली जाते?

16 / 40

इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला?

17 / 40

______ प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे.

18 / 40

महाराष्ट्रातील 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना' प्रामुख्याने _____ शी संबंधित आहे.

19 / 40

खालीलपैकी भारत सरकारची मध्यवर्ती बँक कोणती आहे?

20 / 40

A, D, I, P, .....?

21 / 40

7 : 56 :: 11 : ?

22 / 40

विसंगत घटक ओळखा.

23 / 40

Select the most appropriate synonym of the given word.

Whimsical

24 / 40

Select the option that expresses the given sentence in active voice.

The child was raised by the hyenas.

25 / 40

Write the type of sentence. What a great victory it is!

26 / 40

Select the grammatically correct sentence.

27 / 40

रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

28 / 40

DEAR = 28, FEAR = 30 तर FATHER = ?

29 / 40

कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही?

30 / 40

A हा दररोज 9 तास काम करतो आणि एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. B हा दररोज 7 तास काम करतो आणि तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. जर A आणि B एकत्रितपणे दररोज 8(2÷5) तास काम करत असतील, तर तेच काम ते किती दिवसांत पूर्ण करू शकतील?

31 / 40

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

32 / 40

ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

33 / 40

_____ she is my mother, I respect her.

34 / 40

खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल?

17, 37, 65, ........?

35 / 40

डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील महाड सत्याग्रह (1927) चा उद्देश __________ हा होता.

36 / 40

निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे?

37 / 40

Select the most appropriate conjunction to fill in the blank.

The book was long, _____ it kept Rasheed engaged till the last page.

38 / 40

महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती खालीलपैकी कोण करते?

39 / 40

Select the most appropriate form of tense from the given option to fill in the blanks for the given sentence:

Did you ______ dinner last night?

40 / 40

एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तरी दीड तासात किती बकेट भरतील?

Your score is

The average score is 43%

Table of Contents