JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 4 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर ४

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 4 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

444
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 4

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

.....हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही.

2 / 40

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

3 / 40

He is tall….. His age.

4 / 40

संस्कारने अभ्यास केला. या वाक्याचा काळ पुढीलप्रमाणे असेल.

5 / 40

Choose the most appropriate synonym of the given word.

Word: Array

6 / 40

एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे 165 व 210 मिली पाणी भरले जाते. 15 लीटर पाणी असलेल्या बादलीतून एक ला क दोन तांबे पाणी लावल्यास बादलीत किती मिली लीटर पाणी राहिल?

7 / 40

3 वाजून 37 मिनिटांनी घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविते?

8 / 40

2/3 : 5/6 :: 8/7 : ?

9 / 40

सारनाथ अशोक स्तंभ कोठे आहे?

10 / 40

एका संख्येचा 2/5 म्हणजे किती टक्के?

11 / 40

Select the option that uses the correct punctuation marks for the given sentence.

Sentence:
Little by _____ my difficulties began to disappear.

12 / 40

खालीलपैकी कोणता प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो?

13 / 40

Select the wrongly spelt word

14 / 40

AD : D5A :: EG : ?

15 / 40

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

16 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

Sentence: Most of the workers at the construction site seem _____.

17 / 40

454516309 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जाईल?

18 / 40

'नर्तिका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा.

19 / 40

'कळसूबाई' हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 40

डोंगराळ भागातील जमातीस 'आदिवासी' हा शब्दप्रयोग कोणी केला?

21 / 40

ज्येष्ठच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

22 / 40

दिलेल्या जोड्यांच्या दोन संचांप्रमाणे प्रारूप असलेली जोडी निवडा. दोन्ही जोड्या एकाच प्रारूपाच्या आहेत.

CBA-WVU

QPO-KJI

23 / 40

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

24 / 40

Give the orders.

Make the passive voice of the sentence

25 / 40

सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल?

26 / 40

ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल?

27 / 40

समूहदर्शक शब्द शोधा.

'फुलांचा _____

28 / 40

खालीलपैकी कोणती संख्या संख्यामालिकेत अचूक बसेल?

99, 78, 59, 42, ? 14, 3

29 / 40

समास ओळखा - डोंगरमाथा

30 / 40

वाक्यातील नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात?

31 / 40

Select the most appropriate preposition to fill in the blank.
The host opened the door and admitted the drama troupe _____ the palatial bungalow.

32 / 40

Choose the appropriate form of the verb and complete the sentence? The officer..... the villager's problems.

33 / 40

Select the sentence that correctly uses the present continuous tense:

34 / 40

भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यांमुळे होते?

35 / 40

'जगज्जननी' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता?

36 / 40

समूहदर्शक शब्द लिहा - गाय

37 / 40

I am punctual.....

38 / 40

खालील अक्षर मालिका पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या.

(डावीबाजू) T F T R B P D I T S A F Q S X A V Q L (उजवीबाजू)

मालिकेत असे किती स्वर आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या लगतच आधी एक व्यंजन आणि लगतच नंतरही एक व्यंजन येते?

39 / 40

'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा.

40 / 40

'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने .....

Your score is

The average score is 49%

Table of Contents