JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 3 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर ३

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 3 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

456
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 3

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

Pick out the correct passive construction of –

'Who has broken this table?'

2 / 40

रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60000 रुपयांस विकत घेतली. घसाऱ्याचा दर दा. सा. द. शे. 20 असल्यास दोन वर्षांनंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल?

3 / 40

1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील........ या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्म्य स्वीकारले.

4 / 40

Select the most appropriate option for the given blank.

Deby's Christmas cookies ______ so good that I can't resist them.

5 / 40

भिल्लाचा उठाव..... येथे झाला.

6 / 40

X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे. W हा Y पेक्षा उंच आहे. पण V पेक्षा बुटका आहे. Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे. तर सर्वात उंच कोण?

7 / 40

'उलगुलान' नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला?

8 / 40

किलोमीटर : रस्ता :: लीटर : ?

9 / 40

Identify the tense of given sentence.

Father will give me some books.

10 / 40

Select the correct tense form.

By the time we arrived, the guests ______.

11 / 40

भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?

12 / 40

Select the correct active form of the given sentence.

His pocketbook must have been stolen.

13 / 40

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
प्रहार

14 / 40

Select the most appropriate question tag to fill in the blank.

Today, we see that people have become health conscious, _____

15 / 40

पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

16 / 40

जर 'x' चा अर्थ '-', '-' चा अर्थ '÷', '÷' चा अर्थ '+' आणि '+' चा अर्थ 'x' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्ह (?) च्या जागी काय येईल?

15 ÷  2 + 8 x 8 - 4 = ? 

17 / 40

Select the most appropriate ANTONYM of the given word.

Enthusiastic

18 / 40

Select the most appropriate synonym of the given word.

Candid

19 / 40

द. सा. द. शे. 7 टक्के दराने सरळ व्याजाने 3000 रुपयांचे 840 रुपये व्याज किती वर्षात होईल?

20 / 40

Select the option that expresses the given sentence in passive voice.

Madam Padma is directing our annual play this year.

21 / 40

भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?

22 / 40

मराठी भाषेत एकूण ____ वर्ण आहेत.

23 / 40

'सौंदर्य' या शब्दाचा प्रकार ओळखा.

24 / 40

वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असेल?

25 / 40

He wrote a book. Choose the correct tense.

26 / 40

'साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते.' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात केलेले रुपांतर पुढीलपैकी कोणते असेल?

27 / 40

महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

28 / 40

अहाहा! किती सुंदर शिल्पकला आहे ही! वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

29 / 40

एका कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते तर ते यंत्र 4 तासात किती बॉटल भरेल?

30 / 40

'हरी बालकाला हसवतो - या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?

31 / 40

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (Tribal research and training institute) स्थापना _______ मध्ये झाली.

32 / 40

९२ व्या घटनादुरुस्तीनुसार (२००३) आठव्या परिशिष्टात कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला?

33 / 40

१३८० च्या 8/23 % म्हणजे किती?

34 / 40

भारताच्या घटना/ संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

35 / 40

"मीनाचा निबंध लिहून झाला." या वाक्यातील प्रयोग ओळखा.

36 / 40

प्रयोग ओळखा - 'रोज मातीत, मी गं नांदते बाई नांदते.

37 / 40

'हार' या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा.

38 / 40

झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?

39 / 40

4 : 65 :: 5 : 126 :: 6 : ?

40 / 40

पुढील म्हणीचा अर्थ सांगा खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.

Your score is

The average score is 47%

Table of Contents