JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 2 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर २

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 2 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

485
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 2

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

I prefer coffee........ tea.

2 / 40

Select the most appropriate option for the given blank.

It is an impossible task, _______?

3 / 40

दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना ......... असे म्हणतात.

4 / 40

225m लांबीची एक ट्रेन ती ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने 6km/hr वेगाने धावणाऱ्या माणसाला 15 सेकंदात ओलांडून पुढे जाते, तर ट्रेनचा वेग किती असेल?

5 / 40

एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

She was reading a book on _____ history of ancient civilisations.

7 / 40

हडप्पा संस्कृती ही ...... संस्कृती होय.

8 / 40

सामान्यनाम ओळखा.

9 / 40

Choose the sentence that is in the past continuous tense.

10 / 40

'थंडा फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

11 / 40

2 मित्रांचा एक गट एक काम 6 तासांत पूर्ण करू शकतो. 2 मित्रांचा दुसरा गट तेच समान काम 3 तासांत करू शकतो. जर दोन्ही गट एकत्र काम करत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल?

12 / 40

Select the most appropriate meaning of the given proverb.

Honesty is the best policy.

13 / 40

संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते?

14 / 40

'तुम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा.

15 / 40

30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत. त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल?

16 / 40

I couldn't believe it. (make it affirmative)

17 / 40

'हाक मारताना' नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल?

18 / 40

Write the correct third form of the verb - 'sing'

19 / 40

खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

20 / 40

भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण -

21 / 40

70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत?

22 / 40

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईची उंची किती ?

23 / 40

जर + म्हणजे -, × म्हणजे +, - म्हणजे ÷ आणि ÷ म्हणजे ×, तर

15 - 4 ÷ 12 + 9 ÷  2 × 18 - 2 = ?

24 / 40

मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ...... यांच्यातील दुवा आहे.

25 / 40

प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारे अक्षर पर्यायातून निवडा.
Z, X, V, T, ?

26 / 40

शब्दांच्या जाती किती?

27 / 40

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'BURN' हे '1894' असे संकेतबद्ध केले आणि 'BUNT' हे '9684' असे संकेतबद्ध केले. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत 'T' साठी कोणता संकेत असेल?

28 / 40

Could you lend me ______ hand with these heavy boxes?

29 / 40

'वैयक्तिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

30 / 40

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

31 / 40

Choose the correct adjective form of the word 'attract'

32 / 40

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले?

33 / 40

अयोग्य जोडी ओळखा.

34 / 40

सुमारे 74% भारतीय ______ भाषा गटातील भाषा बोलतात.

35 / 40

The sun ........ in the east.

36 / 40

पावणे तीन वाजता घड्याळातील काट्यांची स्थिती कशी असेल?

37 / 40

महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले?

38 / 40

एक आगगाडी 54 कि.मी. प्रतितास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांभी किती मीटर आहे?

39 / 40

'शाबास! असेच यश पुढेही मिळव.' अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.

40 / 40

खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येणारी आणि मालिका पूर्ण करणारी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 5, 10, 12, 24, 26, ?

Your score is

The average score is 47%

Table of Contents