JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 10 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर १०

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 10 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

42
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 10

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

He said, "I shall go there today." Change this sentence into the indirect form.

2 / 40

महेश हा रमेशच्या आत्याचा मुलगा आहे, तर रमेशची आई व महेशची आई यांचे नाते कोणते?

3 / 40

'सुसंगत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

4 / 40

CAT : 24 :: BAT = ?

5 / 40

9.00 वाजता जर घड्याळाचा तासकाटा पूर्व दिशा दर्शवित असेल तर मिनिटकाटा कोणती दिशा दाखवेल?

6 / 40

द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कोणत्या वैशिष्ट्याने ओळखल्या जातात?

7 / 40

'यथाशक्ती' या शब्दाचा योग्य अर्थ:

8 / 40

भारतीय संविधानातील कोणती अनुसूची ईशान्येकडील राज्यांमधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित आहे?

9 / 40

वासराला कोकरू म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरू म्हटले, शिंगरुला करडू म्हटले व करडूला पाऊस म्हटले, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल?

10 / 40

'अजातशत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

11 / 40

Select the most appropriate article to fill in the blank.

Thomas can play ________ guitar.

12 / 40

जर 15 कामगार 20 दिवसांत 100 मीटर लांबीची भिंत बांधू शकतात आणि असे गृहीत धरले की ते सर्व एकाच स्थिर वेगाने काम करतात, तर 20 कामगारांना 120 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी किती वेळ लागेल?

13 / 40

वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरात ओझोनचा थर आढळतो?

14 / 40

Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words.

The study of human beings

15 / 40

'नदी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

16 / 40

खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

17 / 40

The state of being married to one person at a time

18 / 40

Which of the following sentences is grammatically INCORRECT in the present continuous tense?

19 / 40

कोरकू आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 40

खाली दिलेल्या वाक्यात दर्शक सर्वनामाचे योग्य रूप भरा.

_____ उद्या शाळेत येणार नाही.

21 / 40

एका शाळेत 20 मुलांपैकी 4 मुलांनी प्रत्येकी सफरचंद खाल्ले. तिघांनी प्रत्येकी 1 संत्री खाल्ली व दोघांनी 2 - 2 केळी प्रत्येकी खाल्ली. त्यापैकी किती मुलांनी फळे खाल्ली?

22 / 40

'मी निबंध लिहित असतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

23 / 40

Select the most appropriate ANTONYM of the given word.

Converge

24 / 40

महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणती पर्वतरांग आहे?

25 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.

The committee insisted _____ a thorough review before finalising the report.

26 / 40

लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत?

27 / 40

........ या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

28 / 40

मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला 'जिंदा पीर' म्हणून म्हटले जाते?

29 / 40

Masculine noun of 'Peahen' is ......

30 / 40

Select the sentence with the correct punctuation.

31 / 40

जर 'A' म्हणजे 'x' असेल, 'B' म्हणजे '+' असेल, 'C' म्हणजे '÷' असेल आणि 'D' म्हणजे '-' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल?

63 A 92  C 6 B 45 D 21 = ?

32 / 40

पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

गलितगात्र देणे (गलितगात्र होणे)

33 / 40

'नेहमी सुरेश चांगले काम करतो.' वाक्याचा प्रकार कोणता?

34 / 40

Select the most appropriate adverb to fill in the blank.

They arrived _____ late to catch the train.

35 / 40

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'PONY' ला '6428' असे संकेतबद्ध केले आहे आणि 'YAKS' ला '3547' असे संकेतबद्ध केले आहे. दिलेल्या सांकेतिक भाषेत 'Y' साठी कोणता संकेत असेल?

36 / 40

पुढील शब्दातील भाववाचकनाम ओळखा.

37 / 40

भारताच्या राष्ट्रपतींना पदभार स्वीकारण्यापूर्वी पदाची शपथ कोण देतो?

38 / 40

मानवी शरीराचा कोणता भाग चालणे, धावणे आणि चढणे यासारख्या हालचालींसाठी ढाचा प्रदान करतो?

39 / 40

आशिषचे वजन गोविंदापेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदापेक्षा कमी आहे. तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे?

40 / 40

योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?

Your score is

The average score is 35%

Table of Contents