तलाठी भरती कॉन्टेस्ट निकाल जाहीर – चेक करा! – Talathi Bharti Contest Result 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MahaBharti Talathi Bharti Contest Result 2023

महाभरती एक्साम तलाठी भरती कॉन्टेस्ट निकाल २०२३

२७ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट चा निकाल आम्ही जाहीर करत आहोत. सर्व प्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! या कॉन्टेस्ट मुळे आपले मनोबल नक्कीच वाढले असेल आणि सुरु झालेल्या तलाठी भरती परीक्षेत आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईलच ! तसेच आम्ही लवकरच नवीन  कॉन्टेस्टचे आयोजन करणार आहोत तेव्हा लागा तयारीला आणि जिंका रोख बक्षिसे !

महत्वाचे म्हणजे टॉप ७ सर्व उमेदवारांना २०० पैकी २०० मार्क मिळाले आहेत, आणि हा निकाल पेपर सोडवायला लागलेल्या कमीत कमी वेळा नुसार जाहीर करण्यात आला आहे, म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीला स्पर्धा चुरशीची आहे!!

 

विजेत्या उमेदवारांनसाठी महत्वाची सूचना : खालील PDF मध्ये नाव असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले महाभरती एक्साम वरील प्रोफाइल मध्ये पूर्ण नाव, पत्ता, आणि गुगल पे फोन नंबर अपडेट करावा. काही अडचण असल्यास mahabharti.in@gmail.com या मेल वर सपंर्क करावा. धन्यवाद ! या लिंक वरून आपण निकाल पाहू शकता.

👉कॉन्टेस्ट निकाल पहा 

Table of Contents

Leave a Comment