JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२५ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 25

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२५ – Talathi Bharti Math Paper 25

Talathi Bharti Math Paper 25:  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

142
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 25

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

दोन मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा म.सा.वि. किती?

2 / 15

1, 3, 10, 21, 64, 129,?, 777

3 / 15

जर क्रमाने येणाऱ्या तीन अंकांची बेरीज 15 आहे तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग काय आहे.

4 / 15

A, B व C या नळाने एक टाकी अनुक्रमे 12, 15 व 20 तासात भरते तर A नळ सुरुच ठेवून, B व C नळ दर तासाला एक आड एक सुरु ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल?

5 / 15

जर ACT ÷ AT = 11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल?

6 / 15

पहिल्या 15 सम संख्यांची सरासरी किती आहे?

7 / 15

एका डब्यात 144 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी पाच चेंडू आहेत व 96 ग्रॅम वजनाची प्रत्येकी 25 चेंडू आहेत तर सर्व चेंडूंचे मिळून सरासरी वजन किती?

8 / 15

यश व गणेश यांच्या वयांची सरासरी 13 वर्षे आहे. गणेश व पूर्वा यांच्या वयांची सरासरी 20 वर्षे आहे. जर पूर्वा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असेल, तर पूर्वांचे वय किती वर्षे असेल?

9 / 15

68 – 91 + 98 – 95 + 6 =?

10 / 15

एका विमानात 500 प्रवासी होते. त्यापैकी 45% पुरुष व 20% मुले होती तर स्त्री प्रवाश्यांची संख्या किती?

11 / 15

A चा पगार B पेक्षा 15% नी जास्त आहे. तर B चा पगार A पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?

12 / 15

12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील?

13 / 15

रामने त्याच्याकडील 5 लाख रु. द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले तर रामला एका वर्षात किती सरळव्याज मिळेल?

14 / 15

–2405 + 1709 + 325 – 1815 =?

15 / 15

दोन संख्यांची बेरीज 48 आहे तसेच त्या दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी 480 आहे. तर त्या संख्या कोणत्या?

Your score is

The average score is 19%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

2 thoughts on “तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२५ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 25”

Leave a Comment