JOIN Telegram

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २५ | Talathi Bharti Reasoning Paper 25

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२५-  Talathi Bharti Reasoning Paper 25

Talathi Bharti Reasoning Paper 25 : Talathi is the Most Famous Exam in Maharashtra State. It is conducted by Revenue & Forest Department of Maharashtra to higher candidates for different District as Talathi. For this, RFD Department of Maharashtra Conducted Talathi Exam throughout Maharashtra State. This Year TCS is Going To Conduct Talathi Exam. Talathi Exam consists of Reasoning, Maths, Marathi and English. To get Maximum marks in this Exam we have launched Talathi Quiz for Maths and Reasoning Subjects. Candidates can give this quiz at any time and can check their Score Online at the same time. Talathi Reasoning Quiz Question Paper consists of 15 Questions on different Topics.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

3184
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 25

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंच!

1 / 15

क्विनी आरशात तिच्या घड्याळातील वेळ पाहते. तेव्हा तिला घड्याळात 6.30 वाजलेले दिसतात. तर त्यावेळी खरे किती वाजले आहेत?

2 / 15

AZ, BY, ?, DW

3 / 15

गोलू, रोलू, पोलू, हालू आणि लालू या 5 महिला जिममध्ये सामील झाल्या. त्या प्रत्येकीचे वजन वेगवेगळे आहे. गोलूचे वजन या सर्वांमध्ये कमी आहे. पोलूचे वजन या सर्वांमध्ये कमी आहे. कमी आहे. पोलूचे वजन सर्वात जास्त नाही आणि बरोबर दोन महिला लालूपेक्षा वजनाने जास्त आहेत. होलूचे वजन केवळ एकाच महिलेपेक्षा अधिक आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची वजनदार महिला कोण आहे?

4 / 15

शिरीष स्पंदनापेक्षा उंच आहे. राजू चारुपेक्षा उंच आहे परंतू ती बालपेक्षा ठेंगणी आहे. स्पंदन चारुपेक्षा ठेंगना आहे . चारू शिरिषपेक्षा उंच आहे , तर सर्वात उंच कोण?

5 / 15

P, Q, R, S, T,  आणि U हे सहा लोक एका ओळीत बसले आहेत, त्याच क्रमाने असे आवश्यक नाही.  P आणि Q यांच्या मध्ये बसल्या असतील, तर R आणि S यांच्या मध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत?

6 / 15

If Birju is the son of the brother of Gopi who is the father of the brother of Gopal, how is Gopal related to Birju?

7 / 15

रॉजर चर्चपासून उत्तरेकडे 2 कि.मी. चालत गेला त्यानंतर 3 कि.मी. डावीकडे चालत गेला. तेथून तो 6 कि.मी. डावीकडे चालत गेला. तर तो चर्चपासून किती अंतरावर आहे?

8 / 15

'A@B' म्हणजे A ही B ची मुलगी आहे. 'A#B' म्हणजे A हा B चा मुलगा आहे, 'A/B' म्हणजे 'A' ही B ची पत्नी आहे. P#Q/S असेल, तर खालीलपैकी काय सत्य आहे?

9 / 15

If:
A & B = A is B’s sister;
A ^ B = A is B’s wife; and
A ! B = A is B’s daughter,
Then, what relationship can be derived from the following status?

10 / 15

समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगने कोण?

11 / 15

माझ्या पत्नीच्या भावाच्या पत्नीच्या सासूच्या जावयाचा माझ्या पत्नीच्या सासूशी काय नाते आहे?

12 / 15

8 सदस्यांच्या कुटुंबामध्ये कमीतकमी 2 वडील, 3 पत्नी, 2 नातवंडे आहेत, तर त्या कुटुंबामध्ये कमीतकमी किती महिला असतील?

13 / 15

AB_ABA_CAB_BC_B

14 / 15

एका परीक्षेत पाच व्यक्तींनी (A ते E) वेगवेगळे गुण मिळवले. A ने इतर दोन व्यक्तींपेक्षा जास्त गुण मिळवले. C ने इतर तीन व्यक्तींपेक्षा कमी गुण मिळवले तर E ने C पेक्षा कमी गुण मिळवले B सर्वोच्च गुण मिळवणारा (scorer) नव्हता. सर्वात कमी गुण कोणी मिळवले?

15 / 15

How many times does the various pair of vowels appear in the given series in the chronological sequence as they would appear in an ordinary English dictionary?

E I I A O E U U O A I O E O A U I U E I O U U E

लोड होत आहे...

Your score is

The average score is 25%

आपला स्कोर शेयर करा!

LinkedIn Facebook Twitter VKontakte
0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड