JOIN Telegram

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २२ | Talathi Bharti Reasoning Paper 22

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२२ –  Talathi Bharti Reasoning Paper 22

Talathi Bharti Reasoning Paper 22 : Talathi is the Most Famous Exam in Maharashtra State. It is conducted by Revenue & Forest Department of Maharashtra to higher candidates for different District as Talathi. For this, RFD Department of Maharashtra Conducted Talathi Exam throughout Maharashtra State. This Year TCS is Going To Conduct Talathi Exam. Talathi Exam consists of Reasoning, Maths, Marathi and English. To get Maximum marks in this Exam we have launched Talathi Quiz for Maths and Reasoning Subjects. Candidates can give this quiz at any time and can check their Score Online at the same time. Talathi Reasoning Quiz Question Paper consists of 15 Questions on different Topics.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

1759
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 22

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंच!

1 / 15

अंकित, बेकी, चिंकू, दिपू, इली, फॅन्सी, गोलू आणि हिमांशू हे एका गोलाभोवती मध्यबिंदूकडे तोंड करून बसले आहेत. फॅन्सी ही चिंकूच्या उजवीकडे तिसरी आहे आणि हिमांशूच्या डावीकडे दुसरी आहे. दिपू ही चिंकू किंवा हिमांशूच्या लगेच शेजारी बसलेली नाही. इली अंकितच्या लगेच उजवीकडे बसली आहे आणि ती गोलूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्रश्न:- गोलू आणि दिपू यांच्या मध्ये कोण बसले आहे?

2 / 15

माझ्या पत्नीच्या भावाच्या पत्नीच्या सासूच्या जावयाचा माझ्या पत्नीच्या सासूशी काय नाते आहे?

3 / 15

मालिका पूर्ण करा.

5, 9, 17, 33, 65,?

4 / 15

दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचा आणि प्रश्नांचे उत्तर द्या.

बिंदू A हा बिंदू B च्या पश्चिमेला 8 मीटरवर आहे.

बिंदू C हा बिंदू B च्या दक्षिणेला 4 मीटरवर आहे.

बिंदू D हा बिंदू C च्या पूर्वेला 4 मीटरवर आहे.

बिंदू E हा बिंदू D च्या उत्तरेला 7 मीटरवर आहे.

बिंदू F हा बिंदू E च्या पश्चिमेला 8 मीटरवर आहे.

बिंदू G हा बिंदू  F च्या दक्षिणेला 3 मीटरवर आहे.

बिंदू F हा बिंदू A पासून किती दूर आहे?

5 / 15

एका पुस्तकाच्या कपाटात सहा पुस्तके ठेवलेली आहेत आणि त्या सहाही पुस्तकांना L, M, N, O, P व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. M, P, N व Q या खुणा असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची तर उर्वरित पुस्तके जुनी आहेत.L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची तर कोणत्या नव्या पुस्तकाचे वेष्ट निळे आहे?

6 / 15

सहा वाहने एक ओळीत उभी केली आहे. उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा.

  • उजव्या टोकाला असलेले वाहन डम्पर नाही.
  • मोटर बाईक व डम्पर एकमेकांच्या शेजारी नाहीत.
  • छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत.
  • लॉरी डाव्या बाजूचे 1 ले वाहन आहे.
  • टेम्पो हे उजवीकडून 2 रे वाहन आहे.

7 / 15

अर्जुन, करण, अंकुर, राजीव आणि निखिल रांगेत उभे आहेत. जर अर्जुन हा अंकुर व करण यांच्यात उभा असेल तर राजीव डाव्या बाजूस उभा आहे. निखिल अंकुरच्या उजवीकडे आहे. करण राजीवच्या उजवीकडे आहे. सर्वात उजवीकडे कोण आहे?

8 / 15

मनमीतच्या आईच्या नातवाच्या पत्नीसोबत मनमीतचे नाते काय असेल?

9 / 15

अर्जुन, करण, अंकुर, राजीव आणि निखिल रांगेत उभे आहेत. जर अर्जुन अंकुर आणि करण यांच्या मध्ये आहे. राजीव अगदी डावीकडे उभा आहे. निखिल अंकुरच्या लगेच उजवीकडे आहे. करण राजीवच्या लगेच उजवीकडे उभा आहे. डावीकडून तिसरा कोण?

10 / 15

गाळलेल्या जागी आकृती कोणती ते सांगा.

11 / 15

गाळलेल्या जागी आकृती कोणती ते सांगा.

12 / 15

कवी = कल्पना, कलाकार =?

13 / 15

जर ORGANISATION या शब्दातील दुसरे, सातवे, नववे व अकरावे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द बनतो आहे तर त्या शब्दाचे तिसरे अक्षर कोणते असेल?

14 / 15

जर :

D हा S चा मुलगा आहे;

W हा H चा पती आहे;

S ही H ची मुलगी आहे.

तर D चे W सोबत नाते काय असेल?

15 / 15

अ, ब, क, ड, इ या पाच व्यक्ती एका पाच मजली इमारतीमध्ये राहतात. (तळमजला +4) प्रत्येकजण वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. ब च्या वरच्या मजल्यावर क तर खालच्या मजल्यावर अ राहतो. क हा सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो?

लोड होत आहे...

Your score is

The average score is 26%

आपला स्कोर शेयर करा!

LinkedIn Facebook Twitter VKontakte
0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड