JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२० | Talathi Bharti Math Paper 20

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२० – Talathi Bharti Math Paper 20

Talathi Bharti Math Paper 20 :  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

64
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 20

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

खालील समीकरणाचे मूल्य काढा.

2143.120+1629.01-1863.0021-218.1008=?

2 / 15

जर 7+4=113 आणि 9+3=108, तर 5+7=?

3 / 15

दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत?

4 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.

729 : 1331 : : 512 : ?

5 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.

315 : 420 : : 525 : ?

6 / 15

जर '+' म्हणजे भागाकार '-' म्हणजे गुणाकार, '×' म्हणजे वजाबाकी आणि '÷' म्हणजे बेरीज, तर खालील समीकरण सोडावा.

35+7−5÷5×6=?

7 / 15

प्रणवला जान्हवीपेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती गुण जास्त मिळाले?

8 / 15

खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता?

20, 80, 180, ?, 500, 720

9 / 15

जर '+' म्हणजे भागाकार '-' म्हणजे गुणाकार, '×' म्हणजे वजाबाकी आणि '÷' म्हणजे बेरीज, तर

खालील समीकरण सोडावा.

(280 + 10 × 20) - 8 ÷ 6 =?

10 / 15

खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता?

13, 26, 78, 312, 1560, ?

11 / 15

खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता?

90, 116, 140, 162, ?

12 / 15

जर '×' म्हणजे भागाकार '−' म्हणजे गुणाकार, '÷' म्हणजे बेरीज आणि '+' वजाबाकी, तर

खालील समीकरण सोडवा.

(3 – 15 ÷ 19) × 8 + 6 = ?

 

13 / 15

75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती टक्के?

14 / 15

दिलेली अदलाबदल: चिन्हे ÷ आणि ×, तसेच आकडे 4 आणि 8; तर 4×8÷2 चे मूल्य किती?

15 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.

96 : 24 : : 120 : ?

Your score is

The average score is 24%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment