JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१७ – Talathi Bharti Reasoning Paper 17

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१७ –  Talathi Bharti Reasoning Paper 17

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Talathi Bharti Reasoning Paper 17: This Year Talathi Recruitment may be carried out By the Revenue Department, candidates in this section can solve Talathi Bharti Reasoning Paper 17. can check there Talathi Marks Online and boost their Preparation

4
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Maths Paper 2026

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 17

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एक चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा दिलेल्या चिन्हांच्या आदानाचे प्रत्येक टप्प्याला विशिष्ट नियमांनुसार पुनर्व्यवस्थापन करते. पुढे आदान व त्याचे प्रत्येक टप्प्याला होणारे व्यवस्थापन यांचा नमुना दिला आहे.

प्रत्येक टप्प्याला होणारे व्यवस्थापन यांना नमुना दिला आहे.

आदन (i/p) N  T  Y  A  P  F

पायरी I : Y  T  F   A  P  N

पायरी II : Y  P  F  T  A  N

पायरी III : P  F  A  T  Y  N

पायरी IV : P  T  N  F  Y   A

जर एका आदानाचे पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन

O  D  K  W  G  X  असेल तर दिलेल्या पर्यायातून ज्या टप्प्याला  G  X D  W  O  K अशी व्यवस्था प्रदर्शित करणारा टप्पा निवडा.

2 / 15

15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25 टक्के होईल?

3 / 15

आजोबा, वडिल, नातू हा संबंध खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीवरुन आपणास दिसून येतो?

4 / 15

दिलेल्या आकृतीत त्रिकोण किती?

5 / 15

विधान : "वैज्ञानिकांच्या मते आपल्या आकाशगंगे व्यतीरिक्त आणखी आकाशगंगा विश्वात अस्तित्वात आहेत. या नवीन आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे जीवांचे अस्तित्व असणारे ग्रह आहेत".

गृहतिक : (अ) पृथ्वी आणि पृथ्वीसारख्या ग्रहांवर जीवांचे अस्तित्व आहे.

(ब) विश्वामध्ये फक्त पृथ्वीसारख्याच ग्रहावर जीवांचे अस्तित्व आहे.

6 / 15

7 / 15

विशिष्ट संकेतांमध्ये, FIRE ला QHEE असे लिहिले जाते आणि FOVE ला UNEE असे लिहिले, जाते, तर MOVE शब्दासाठीचा संकेत काय असेल?

8 / 15

2:30 वा. तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल?

9 / 15

A, B ची बायको व C, A ची बहिण आहे C चे वडील D आहे व E, D चा मुलगा आहे, तर E व B चे नाते काय ?

10 / 15

मिताली पूर्वेकडे 4 km गेली, डावीकडे वळून 3 km गेली, पुन्हा डावीकडे वळून 8 km गेली, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल?

11 / 15

'ब' हा 'अ' ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सुन आहे, तर 'ब' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण?

12 / 15

D, I, L, P, Y विसंगत घटक ओळखा.

13 / 15

B, C, E, G, K,________?

14 / 15

10 जानेवारी 2001 →मंगळवार, 10 जानेवारी 2013 ला कोणता वार असेल?

15 / 15

गटात न बसणारी संख्या पर्यायांतून निवडा.

Your score is

The average score is 30%

0%

👉 TALATHI QUIZ 2026 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment