JOIN Telegram

दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 11 | Mega Bharti GK Quiz 14

Mega Bharti GK Quiz  14 –  Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

1533
Created on By MahaBharti Exam Team

Mega Bharti GK Quiz 14

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 10

COVID-19 निदानासाठी RT-PCR कीट खूप उपयुक्त ठरली. त्यातील P चा अर्थ काय होतो?

2 / 10

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली?

3 / 10

शीतयुद्ध संपवून शांततेसाठी प्रयत्न करणारे नुकतेच निधन पावलेले मिखाईल गोर्बाचेव्ह हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते?

4 / 10

महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमन वूमन अश्विनी देवरे सध्या कोठे कार्यरत आहे?

5 / 10

स्व. राजीव गांधी ग्रामीण ओल्याम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या?

6 / 10

देशात प्रथमच ऑनलाईन सरकारी टॅक्सी सेवा सुरु करणारे राज्य कोणते बनले आहे?

7 / 10

चंदिगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून____आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात येत आहे.

8 / 10

देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते?

9 / 10

योग्य विधान निवडा.

विधान 1) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते.

2) तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड डलहौसी ने सुरु केली.

(A) केवळ विधान दोन बरॊबर

(B) दोन्ही विधाने चूक

(C) केवळ विधान एक बरोबर

(D) दोन्ही विधाने बरोबर

10 / 10

मराठी भाषेसाठी बालसाहित्य अकादमी पुरस्कार 2022 विजेत्या लेखिका संगीता बर्वे यांचे साहित्य कोणते?

Your score is

The average score is 44%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड