JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१४ – Talathi Bharti Math Paper 14

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१४ – Talathi Bharti Math Paper 14

Talathi Bharti Math Paper 14 :  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

26
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 14

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एक रेल्वे 54 km वेगाने जात असल्यास 1 सेकंदात किती अंतर धावेल?

2 / 15

एक घड्याळ दर तासाला 25 सेकंद मागे पडते. जर घड्याळ सकाळी 7 वाजता समायोजित (set) केली असेल तर सायंकाळी 7 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल?

3 / 15

एका गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे बसला आहे. Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण बसले आहे?

4 / 15

5 दिवसांसाठी 10 महिलांचे वेतन रु. 1250 आहे. जर पुरुषाचे दैनिक वेतन हे महिलेच्या वेतनाच्या दुप्पट असेल. तर रु. 1600 कमवण्यासाठी 8 दिवसांसाठी किती पुरुषांनी काम करावे?

5 / 15

92, 88, 84,___ मालिकेतील कितव्या अनुक्रमाचे पद 0 आहे.

6 / 15

101, 106, 116, 131, 151,?

7 / 15

16×12-672÷21=?-211

8 / 15

एक रेल्वे 45 km वेगाने जात असल्यास ती 4 सेकंदात किती अंतर पार करेल?

9 / 15

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

क्रिकेट आणि हॉकी खेळणारे खेळाडू किती?

10 / 15

खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा.

 

11 / 15

एक आगगाडी ताशी 72 किमी वेगाने 1 मिनिटात किती मीटर अंतर पार करेल?

12 / 15

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

कबड्डी किंवा क्रिकेट खेळणारे एकूण खेळाडू किती?

13 / 15

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

दिलेल्या तीन पैकी एकही खेळ न खेळणारे किती?

14 / 15

40 किग्रॅचे 180 किग्रॅशी गुणोत्तर शोधा.

15 / 15

एक काम P 8 दिवसात, Q 12 दिवसांत आणि R 16 दिवसांत पूर्ण करतो. दर दुसर्या दिवशी P आणि Q ची मदत मिळाली तर, R हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण करू शकतो?

Your score is

The average score is 22%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment