MAHA TAIT प्रश्नपत्रिका १८ – अपेक्षित प्रश्नसंच | MAHA TAIT Mock Test 18

MAHA TAIT Mock Test 18

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १८ – अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 18 With Answer

MahaTAIT Exam Pattern 2025 | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप 2025

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

0
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 18

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 40

पाच एकसारखे डबे आहेत. त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद असून, आतील सामग्रीचे वितरण दर्शक लेबल डब्यावर पुढीलप्रमाणे लावलेले आहेत.

सामग्री                                            लेबल

दोन चेंडू                  -                    BB

दोन पेन                  -                     PP

दोन घड्याळ          -                      WW

एक घड्याळ व एक चेंडू -               WB

एक घड्याळ व एक पेन  -               WP

कोणीतरी एका डब्यांचे लेबल्स अशा प्रकारे बदलविले की, कोणत्याही डब्यामध्ये ती समग्री नाही, जिचे लेबल त्या डब्यावर आहे. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील चार वस्तूंपैकी कोणतीही घड्याळ नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल?

2 / 40

एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले?

3 / 40

जीएसएम, सीडीएमए, जीपीआरएस या_____च्या संदर्भातील संकल्पना आहेत.

4 / 40

108 किमी प्रतितास या वेगाने जाणारी एक गाडी 1200 मीटर अंतर किती वेळेत कापेल?

5 / 40

P, Q, R, S आणि T अशा पाच व्यक्ती एका ओळीत दक्षिणाभिमुख बसल्या आहेत.(त्याच क्रमाने असे आवश्यक नाही) R हा S च्या लागतच उजवीकडे बसला आहे. Q हा T च्या लागतच बसला आहे. आणि T हा P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. S हा T चा शेजारी नाही. अंतिम टोकाला कोण बसले आहे?

6 / 40

जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली, तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल?

7 / 40

खालील क्रम पूर्ण करा.

BOC, PDQ, ERF, SGT, ......

8 / 40

पेक्टिन यामध्ये आढळते.

9 / 40

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते?

10 / 40

विधाने -

1) सर्व कबुतर पोपट आहेत.

2) कोणताही पोपट हिरवा नाही.

अनुमान -

1) कोणतेही हिरवे कबुतर नाही.

2) कोणतेही कबुतर हिरवे नाही.

3) काही हिरवे कबुतर आहेत.

4) सर्व पोपट कबुतर आहे.

11 / 40

12 / 40

काय मुलांचे लिंग निर्धारित करते?

13 / 40

खालील स्तंभलेखामध्ये सहा वर्षांमधील X, Y, Z कंपनीचे उत्पादन मूल्य आणि विक्री महसूल यांची आकडेवारी दिली आहे. त्याचा अभ्यास करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

दिलेल्या वर्षाचे विक्री महसूल हे सर्व वर्षाच्या सरासरी विक्री महसुलापेक्षा कमी आहे असे एकूण किती वर्ष आहेत?

14 / 40

I am / here / since / 1951
1         2         3               4
The error occurs in part ________________ of the sentence above.

15 / 40

एक काम P 8 दिवसात, Q 12 दिवसांत आणि R 16 दिवसांत पूर्ण करतो. दर दुसर्या दिवशी P आणि Q ची मदत मिळाली तर, R हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण करू शकतो?

16 / 40

दोन व्यक्ती एकमेकांपासून 350 मी. अंतरावर उभे आहेत. ते एकमेकांकडे अनुक्रमे 13 आणि 17 किमी प्रतीतास या वेगाने धावू लागतात. तर त्यांना परस्परांना भेटण्यासाठी किती वेळ लागेल?

17 / 40

कापूस रासायनिक दृष्ट्या काय आहे?

18 / 40

92, 88, 84,___ मालिकेतील कितव्या अनुक्रमाचे पद 0 आहे.

19 / 40

द.सा.द.शे 9 दराने 9000 रुपयांचे 9 वर्षाचे सरळ व्याज किती?

20 / 40

𝟒.𝟓 ×𝟒.𝟓−𝟐.𝟖 ×𝟐.𝟖  = किती?
𝟒.𝟓 + 𝟐.8

21 / 40

खालीलपैकी कोणते विद्युतचुंबकाच्या अंतरकासाठी सर्वात योग्य आहे?

22 / 40

B1, B2, B3, B4, B5 आणि B6 ही सहा मुले भिन्न उंचीची आहेत. B3 ची उंची ही B5 च्या उंचीपेक्षा जास्त आहे. B5 ची उंची ही B4 च्या उंचीपेक्षा कमी आहे आणि B4 हा B1 पेक्षा बुटका आहे. B3 आणि B2 ची उंची अनुक्रमे दुसरी सर्वाधिक कमी आणि दुसरी सर्वाधिक जास्त आहे. उंचीचा खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?

23 / 40

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 km/hr या वेगाने पोहतो जे प्रवाहाचा वेग 3 km/hr असेल तर व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढा?

24 / 40

पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा.

2, 6, 12, 20,____,42, 56, 72, 90

25 / 40

पाच मुली P, Q, R, S आणि T एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून (त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही) बसल्या आहेत. एक मुलगी Q आणि T यांच्या दरम्यान बसली आहे. दोन मुली P आणि Q यांच्या दरम्यान बसल्या आहेत. एक मुलगी R आणि T यांच्या दरम्यान बसली आहे. Q च्या डावीकडे S बसली आहे. S च्या लगतच डावीकडे कोण बसली आहे?

26 / 40

खालील स्तंभलेखामध्ये सहा वर्षांमधील X, Y, Z कंपनीचे उत्पादन मूल्य आणि विक्री महसूल यांची आकडेवारी दिली आहे. त्याचा अभ्यास करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

दिलेल्या वर्षाचे उत्पादन मूल्य हे सर्व वर्षाच्या सरासरी उत्पादन मूल्यापेक्षा जास्त आहे असे एकूण किती वर्ष आहेत?

27 / 40

स्वमग्नतेची चिन्हे या वयोगटात प्रथम दिसून येतात.

28 / 40

P, Q, R, S, T, U, V आणि W हे आठ पुरुष एका चौरसाकृती टेबलाभोवती बसले आहेत. त्यातील चार पुरुष कोपऱ्यांवर आणि चार पुरुष बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत. (त्याच क्रमाने असे आवश्यक नाही) प्रत्येकाचे तोंड केंद्राकडे आहे. Q हा T यांच्या दरम्यान एक पुरुष बसते. R हा W च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. P आणि T यांच्या दरम्यान एक पुरुष बसला आहे. S हा W या शेजारी नाही. P आणि R यांच्या दरम्यान दोन पुरुष बसले आहेत. U हा V च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. T च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसला आहे?

29 / 40

A, B, C, D, E आणि F असे सहा पुरुष एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राभिमुख बसले आहेत. (त्याच क्रमाने असे  नाही) B हा C च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. A हा D च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. E हा F च्या लगतच डावीकडे बसला आहे. A आणि B यांच्या दरम्यान दोन पुरुष  बसले आहेत.

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

I. F पासून घड्याळाच्या दिशेने, B आणि F यांच्या दरम्यान एक पुरुष बसला आहे.

II. D हा E च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे.

30 / 40

माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा.

A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.

31 / 40

सहा व्यक्ती A, B, C, D, E आणि F एका ओळीत दक्षिणेकडे तोंड करून (त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही) बसल्या आहेत. B च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी D बसला आणि F च्या लगतच डावीकडे B बसला आहे, A च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी C बसला आहे. E आणि F यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसली आहे?

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

I. एका अंतिम टोकाला C बसला आहे.

II. A आणि F यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसल्या आहेत.

32 / 40

87, 47, 27, 17, ........ ही मालिका पूर्ण करा.

33 / 40

4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?

34 / 40

आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला. आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला. तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटरचालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला गेला आहे?

35 / 40

खालील स्तंभलेखामध्ये सहा वर्षांमधील X, Y, Z कंपनीचे उत्पादन मूल्य आणि विक्री महसूल यांची आकडेवारी दिली आहे. त्याचा अभ्यास करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

2005 मध्ये कंपनीला विक्रीमधून प्राप्त झालेली महसुली रक्कम ही 2008 मधील उत्पादन खर्चापेक्षा किती % जास्त आहे?

36 / 40

एका पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी 3 तास लागतात. तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी 6 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ लागेल?

37 / 40

कार्य विशेषण____च्या संबंधाने पार पाडले जाऊ शकते.

38 / 40

P ला एक काम पूर्ण करण्यासाठी 16 दिवस लागतात. तसेच Q ला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर दोघांनी ते काम एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील?

39 / 40

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 km/hr या वेगाने पोहतो जे प्रवाहाचा वेग 3 km/hr असेल तर व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढा?

40 / 40

1, 3, 7, 13, 21, 31, 43, ......... ही मालिका पूर्ण करा.

Your score is

The average score is 0%

0%

👉 Maha TAIT 2025 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2025 – Tait 2025 परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment


Available for Amazon Prime