JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१२ | Talathi Bharti Reasoning Paper 12

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१२ – Talathi Bharti Reasoning Paper 12

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Talathi Bharti Reasoning Paper 12: This Year Talathi Recruitment may be carried out By the Revenue Department, candidates in this section can solve Talathi Bharti Reasoning Paper 12. can check there Talathi Marks Online and boost their Preparation

18
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Maths Paper 2026

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 12

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

2 / 15

  • A, B, C, D, E, F आणि G या सात व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेल्या आहेत.
  • G हा C च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो F च्या लगेच डाव्या बाजूला आहे.
  • A हा C च्या डावीकडून तिसरा आहे.
  • B हा D आणि E च्या मध्ये बसला आहे.
  • D हा A च्या लगत डाव्या बाजूला आहे.

खालीलपैकी कोणती जोडी A या व्यक्तीच्या लगतच बसली आहे?

3 / 15

अडीच वाजता घड्याळाच्या मिनिटाचा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती?

4 / 15

विधाने : A) काही पुस्तके, मोबाईल आहेत.

B) काही गणकयंत्रे मोबाईल आहेत.

निष्कर्ष : I) काही मोबाईल, गणकयंत्रे आहेत.

II) काही मोबाईल, पुस्तके आहेत.

5 / 15

विधाने : A) सर्व नद्या, तलाव आहेत.

B) सर्व तलाव, महासागर आहेत.

निष्कर्ष : I) सर्व नद्या, महासागर आहेत.

II) काही महासागर तलाव आहेत.

6 / 15

फोटोमधील एका व्यक्तीकडे बोट दाखवून प्रियंका म्हणाली, "हा माझ्या बहिणीच्या भावाच्या भावाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे". मग त्याचे प्रियंकासोबत नाते काय?

7 / 15

8 / 15

Q ची आई ही P ची बहीण आहे आणि M ची मुलगी आहे. S ही P ची मुलगी आहे आणि T ची बहीण आहे. मग M चे T सोबत नाते काय आहे?

9 / 15

विधाने : A) काही फूटपट्टी, पेन्सिल आहेत.

B) काही खोडरबर, पेन्सिल आहेत.

निष्कर्ष : I) काही पेन्सिल, खोडरबर आहेत.

II) काही पेन्सिल, फूटपट्टी आहेत.

10 / 15

विसंगत पर्याय ओळखा.

11 / 15

A, B, C, D, E आणि F या वेगवेगळ्या उंचीच्या सहा व्यक्ती आहेत. A हा D पेक्षा उंच आहे पण F पेक्षा बुटका आहे. C हा E पेक्षा बुटका आहे आणि B पेक्षा उंच आहे. जो F पेक्षा उंच आहे. तर यातील सर्वात बुटका कोण आहे?

12 / 15

  • A, B, C, D, E, F आणि G या सात व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेल्या आहेत.
  • G हा C च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो F च्या लगेच डाव्या बाजूला आहे.
  • A हा C च्या डावीकडून तिसरा आहे.
  • B हा D आणि E च्या मध्ये बसला आहे.
  • D हा A च्या लगत डाव्या बाजूला आहे.

खालीलपैकी सत्य विधान ओळखा.

 

13 / 15

खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत?

14 / 15

जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनास खडू म्हटले, खडूस वही म्हटले तर फळ्यावर लिहिण्याकरिता काय वापराल?

15 / 15

विसंगत पर्याय ओळखा.

Your score is

The average score is 25%

0%

👉 TALATHI QUIZ 2026 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment