JOIN Telegram

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १४ – आता झालेल्या परीक्षेवर आधारित प्रश्नसंच | MAHA TAIT Mock Test 14

MAHA TAIT Mock Test 14

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १४ – अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 14 With Answer

MahaTAIT Exam Pattern 2023 | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप 2023

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

2288
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 14

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 80

संक्षेप एचटीएमएल म्हणजे_____

2 / 80

शिक्षण हे याचे प्रभावी माध्यम आहे.

3 / 80

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.

25 : 49 : : 15 : ?

4 / 80

300 मीटर लांबीची रेल्वे 72 किमी प्रती तास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल?

5 / 80

In the following question, out of the four alternatives, select the alternative which is the best
substitute of the phrase.
Liking to be with other people or living in groups

6 / 80

अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी, खाली दिलेली (P), (Q), (R), (S) आणि (T) ही पाच वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उतारे द्या. P बाळ कृष्ण मूठभर धान्य पकडले आणि दरवाजाकडे पळाला. परंतु सर्व धान्य खाली सांडले.

Q. लवकरच तिला जाणवले कि तिची फळांची टोपली रत्न आणि सोन्याने भरलेली आहे.

R. कृष्णाला काही फळे हवी होती. त्याने त्या स्त्रीकडे फळे मागितली परंतु तिने त्याबदल्यात मोबदला मागितला.

S. ते पाहून फळविक्रेती स्त्री कृष्णाकडे मोहित झाली आणि त्याच्या मुठीत जे काय असेल त्याबद्दल सर्व फळे त्याला दिली.

T. एके दिवशी फळविक्रेती स्त्री कृष्णाच्या घराजवळून निघाली होती.

पुनरर्चना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल?

7 / 80

आपण आपल्या मित्रांच्या स्कुटच्या ऐवजी सायकल चालविण्यास प्राधान्य का द्याल?

8 / 80

9 / 80

Read the following passage carefully and answer the given questions.
Once upon a time, there was a poor orphan boy called Dick Whittington. The people in his
village believed that the streets of London were paved with gold. So Dick decided to travel
there and become a rich man. Dick walked for many days, but when he arrived in London there
were no streets of gold! Tired and hungry, he fell asleep on the steps of a great house. The
house belonged to a rich businessman who found Dick and gave him a job cleaning the
kitchen.
Dick worked very hard and was happy. He had enough to eat and at night he could sleep by
the fire. There was a problem though! At night, rats ran around the kitchen and kept him
awake. So Dick went out and found the fastest rat-catching cat in London! The cat caught all
the rats that came into the house and Dick could sleep at night.
The businessman heard about the amazing cat and asked Dick if he could take it on his ship
to catch rats on his next journey. Dick agreed, but was very sad to see the cat go.
Soon the businessman returned. He was very happy because Dick’s cat had caught all the rats
on the ship. He gave Dick a reward and promoted him to his assistant. Dick worked hard for
the businessman and learned everything he could. Eventually he married the businessman’s
daughter and started a very successful business of his own. And, yes, he did become Mayor
of London!

According to the passage, which of the following statements is incorrect?

10 / 80

to catch rats on his next journey. Dick agreed but was very sad to see the cat go.
Soon the businessman returned. He was very happy because Dick’s cat had caught all the rats
on the ship. He gave Dick a reward and promoted him to his assistant. Dick worked hard for
the businessman and learned everything he could. Eventually, he married the businessman’s
daughter and started a very successful business of his own. And, yes, he did become Mayor
of London!

Which of the following best expresses the opposite meaning to the given word 'Paved'?

11 / 80

A ही B ची बहीण आहे. C ही B ची आई आहे. D हा C चा वडील आहे. E ही D ची आई आहे. मग A चे D सोबत नाते काय आहे?

12 / 80

"गांगरणे” या शब्दातून कोणता आशय सूचित होतो?

13 / 80

हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत?

14 / 80

सचिन आणि अंजलीच्या वयात ६ वर्षांचा फरक आहे. 15 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी एकमेकांशी लग्न केले तेव्हा सचिनचे वय अंजलीच्या वयाच्या 3 पट होते. त्यांच्या वयाची सध्याची बेरीज किती आहे?

15 / 80

खालील वाक्यात प्रत्यक्ष कर्म कोणते आहे?

"त्याने चिमूला चित्रपट दाखविला".

16 / 80

मूल्यमापनाची महत्वपूर्ण साधने म्हणजे?

17 / 80

सहा शिक्षक A, B, C, D, E आणि F हे एका शाळेत शिक्षक आहेत.

  1. A सोमवारी शिकवतो.
  2. E आणि D यांच्या शिवण्यामध्ये दोन दिवसांचा फरक आहे व E बुधवारी शिकवतो.
  3. एक दिवस शाळेला सुट्टी असेल मात्र तो दिवस शुक्रवार नाही, तो D  च्या शिकवण्याच्या दिवसानंतरचा असेल.
  4. B हा मंगळवारी शिकवतो व त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी C शिकवतो. तर

F कोणत्या दिवशी शिकवतो?

18 / 80

Select the option which best expresses the given sentence in Direct Speech.
My mother told me that she had visited my aunt’s home the previous night.

19 / 80

The kids often play truant, didn’t they?

20 / 80

21 / 80

एखाद्या समूह किंवा समाजासाठी कोणतेही हानिकारक किंवा विचलित वागणुकीला_______असे म्हटले जाते.

22 / 80

नुकताच जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला आहे?

23 / 80

सहा शिक्षक A, B, C, D, E आणि F हे एका शाळेत शिक्षक आहेत.

  1. A सोमवारी शिकवतो.
  2. E आणि D यांच्या शिवण्यामध्ये दोन दिवसांचा फरक आहे व E बुधवारी शिकवतो.
  3. एक दिवस शाळेला सुट्टी असेल मात्र तो दिवस शुक्रवार नाही, तो D  च्या शिकवण्याच्या दिवसानंतरचा असेल.
  4. B हा मंगळवारी शिकवतो व त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी C शिकवतो. तर

सर्वात शेवटी कोण शिकवतो?

24 / 80

विधान I : सर्व चकल्या या करंज्या आहेत.

II : काही करंज्या या अनारसे आहेत.

अनुमान I: काही करंज्या या चकल्या आहेत.

II: सर्व अनारसे हे करंज्या आहेत.

III: सर्व करंज्या या अनारसे आहेत.

IV: एकही चकली अनारसा नाही.

25 / 80

5x+3y=31 आणि 3x-5y=5 या एकपत समीकरणांना पूर्ण करणाऱ्या x आणि y च्या किमती:

26 / 80

49 ÷ 7 [23 – (22 – 20)] सोडवा

27 / 80

Will you type these notices now?

28 / 80

एका फाश्याच्या तीन अवस्था दाखविल्या आहेत. दिलेल्या घनात कुठचे चिन्ह असणारी बाजू D या चिन्हाच्या विरुद्ध असेल?

29 / 80

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

30 / 80

In the following questions, a sentence has been given with a blank to be filled with an
appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence.
We must help _________ poor to live a better life.

31 / 80

400 मीटर लांबीची रेल्वे 90 किमी प्रति तास वेगाने एका उभ्या मानसाला किती वेळात ओलांडेल?

32 / 80

Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given
sentence.
Before you criticize someone, you should be walked a mile in their shoes.

33 / 80

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

34 / 80

वर्गामध्ये एका मुलाला नखे खाण्याची सवय आहे. तुम्ही त्याची ही सवय कशी घालवाल?

35 / 80

In the following questions, a sentence has been given with a blank to be filled with an
appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence.
_________ President of the India will be visiting Australia next week.

36 / 80

खाली एक प्रश्नकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

37 / 80

राम ने  वस्तू 45 रु ला खरेदी केल्यानंतर  15% नफ्यात विकण्यात यशस्वी झाला. वस्तूची विक्री किंमत किती?

38 / 80

83×79×62-42×44

39 / 80

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आज पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पृथ्वीवर 97 टक्के पाणी खरे आहे. फक्त 3 टक्के पाणीच पिण्यालायक आहे. त्यातही पाणी प्रदूषित केले. तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भयावह होईल म्हणून याचा सामना सर्वांनी मिळून करावयाचा आहे. पाण्याचा एक थेंब वाचावा हा संदेश सर्वदूर पोहचविण्याची गरज आहे. जगातील 33 टक्के भूप्रदेशावर पाण्याचे काय दुर्भिक्ष आहे. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कूपनलिका खोदल्या जात आहे. पाण्याची पातळी खोल जात आहे. अधिक पाणी अधिक उत्पादन हे तत्त्व सोडण्याची गरज आहे. फळबागांसाठी ठिबक सिंचन पद्धतीतच वापर करावा. शहरात वाहणाऱ्या सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात यावा. कारखान्यात गाळ, रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्यापूर्वी प्रक्रिया करून सोडण्यात यावे म्हणजे पाणी प्रदूषित होण्याचा धोका टळेल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. इस्राइलचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्यासारखे आहे. त्यांनी पाणी वापरात 40 टक्के घट करून उत्पादनात वाढ केली आहे.

समुद्रपातळी वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापित होणे आवश्यक आहे. जगातील बहुतेक प्राणवायू समुद्रातील सूक्ष्म वनस्पतींपासून मिळतो. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डाय  ऑक्साइड वायू आत घेऊन ऑक्सीजन वायू बाहेर सोडतात. 60 ते 70 प्राणवायू सूक्ष्म वनस्पतींपासून मिळतो म्हणूनही पाण्यातील वनस्पती वाचविणे आवश्यक आहे. वृक्ष आपणास काय देत नाहीत? आपले सारे जीवनच वृक्षावर अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यासाठी वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात फुलोरा व फळधारणा या बाबतच्या नियंत्रणाचा शोध लागला आहे. त्याचा उपयोग करून घेता येईल व आतापर्यंत मानवाकडून केली गेलेली वृक्षहाणी भरून काढण्यास मदत होईल

प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बनडाय ऑक्साइड वातु बाहेर सोडून ऑक्सीजन वायू आत घेतात. या विधानातील:

40 / 80

वार्षिक 8% साध्या व्याजाने रक्कम रु. वर्षात 6516. सुरुवातीला गुंतवलेली रक्कम (रु. मध्ये) एकून वर्ष मध्ये किती होइल?

41 / 80

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.

65 : 30 : : 42 : ?

42 / 80

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
पाऊस पडेल असंआईला वाटत होतं आणि पाऊस पडणार नाही असं अण्णा ठामपणे सांगत होते. पावसाला सुरुवात
व्हायची असली की त्याच्या दोनचार दिवस अगोदर दिसू लागतो. वाऱ्याची नेहमीची दिशा बदलतेआणि दक्षिणवारा सुटतो
आकाशात ढग जमतात. थोडाफार गडगडाट होतो. पण वारा ढगांना पांगवून टाकतो. असं दोनचार दिवस चालतं. हळूहळू
वाऱ्यचा वेग मंदावत जातो. आकाशातले ढग मोठेमोठे आणि अधिकाधिक काळे होत जातात. पाऊस पडायला लागला की
त्याची पहिली खबर पशुपक्ष्यांना लागते. चिमण्यांचा थवा जमिनीवर उतरतो आणि आपलेपंख धुळीत माखलेतरी आता
चिमण्यांना त्याची पर्वानसते. बेडूक डराव डराव करून पावसाला हाक देतात. रात्रीच्या वेळी पाऊस आला तर काजवे
लखलखू लागतात आणि झाडाझुडपांवर लखलखाट करून सोडतात. अशी सगळी तयारी झाली की एकमेकांच विचार
घेण्याकरता ढग जवळजवळ येतात आणि पाहता जमिनीवर छत्री धरतात आणि मग एखाद्या राजानी वाजतगाजत आणि
रोषणाईच्या लखलखाटात यावंतसा ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या चमचमाटात वरुणराज जमिनीवर उतरतो. एकदा
आला की गौरी गणपती जाईपर्यंत तळ ठोकून रहातो.

काजव्यांचा लखलखाट कशामुळे होतो?

43 / 80

13 पुरुष 10 दिवसात एक कार्य पूर्ण करू शकतात. 4 दिवसांनंतर, 7 पुरुष निघून गेले. त्यानंतर हे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागले?

44 / 80

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरेद्या.
पाऊस पडेल असंआईला वाटत होतंआणि पाऊस पडणार नाही असंअण्णा ठामपणेसांगत होते. पावसाला सुरुवात
व्हायची असली की त्याच्या दोनचार दिवस अगोदर दिसूलागतो. वाऱ्याची नेहमीची दिशा बदलतेआणि दक्षिणवारा सुटतो
आकाशात ढग जमतात. थोडाफार गडगडाट होतो. पण वारा ढगांना पांगवून टाकतो. असं दोनचार दिवस चालतं. हळूहळू
वाऱ्यचा वेग मंदावत जातो. आकाशातलेढग मोठेमोठे आणि अधिकाधिक काळे होत जातात. पाऊस पडायला लागला की
त्याची पहिली खबर पशुपक्ष्यांना लागते. चिमण्यांचा थवा जमिनीवर उतरतो आणि आपलेपंख धुळीत माखलेतरी आता
चिमण्यांना त्याची पर्वानसते. बेडूक डराव डराव करून पावसाला हाक देतात. रात्रीच्या वेळी पाऊस आला तर काजवे
लखलखूलागतात आणि झाडाझुडपांवर लखलखाट करून सोडतात. अशी सगळी तयारी झाली की एकमेकांच विचार
घेण्याकरता ढग जवळजवळ येतात आणि पाहता जमिनीवर छत्री धरतात आणि मग एखाद्या राजानी वाजतगाजत आणि
रोषणाईच्या लखलखाटात यावंतसा ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या चमचमाटात वरुणराज जमिनीवर उतरतो. एकदा
आला की गौरी गणपती जाईपर्यंत तळ ठोकून रहातो.

‘ठामपणे’ शब्‍दाचा अर्थकाय आहे?

45 / 80

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आज पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पृथ्वीवर 97 टक्के पाणी खरे आहे. फक्त 3 टक्के पाणीच पिण्यालायक आहे. त्यातही पाणी प्रदूषित केले. तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भयावह होईल म्हणून याचा सामना सर्वांनी मिळून करावयाचा आहे. पाण्याचा एक थेंब वाचावा हा संदेश सर्वदूर पोहचविण्याची गरज आहे. जगातील 33 टक्के भूप्रदेशावर पाण्याचे काय दुर्भिक्ष आहे. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कूपनलिका खोदल्या जात आहे. पाण्याची पातळी खोल जात आहे. अधिक पाणी अधिक उत्पादन हे तत्त्व सोडण्याची गरज आहे. फळबागांसाठी ठिबक सिंचन पद्धतीतच वापर करावा. शहरात वाहणाऱ्या सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात यावा. कारखान्यात गाळ, रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्यापूर्वी प्रक्रिया करून सोडण्यात यावे म्हणजे पाणी प्रदूषित होण्याचा धोका टळेल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. इस्राइलचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्यासारखे आहे. त्यांनी पाणी वापरात 40 टक्के घट करून उत्पादनात वाढ केली आहे.

समुद्रपातळी वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापित होणे आवश्यक आहे. जगातील बहुतेक प्राणवायू समुद्रातील सूक्ष्म वनस्पतींपासून मिळतो. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डाय  ऑक्साइड वायू आत घेऊन ऑक्सीजन वायू बाहेर सोडतात. 60 ते 70 प्राणवायू सूक्ष्म वनस्पतींपासून मिळतो म्हणूनही पाण्यातील वनस्पती वाचविणे आवश्यक आहे. वृक्ष आपणास काय देत नाहीत? आपले सारे जीवनच वृक्षावर अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यासाठी वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात फुलोरा व फळधारणा या बाबतच्या नियंत्रणाचा शोध लागला आहे. त्याचा उपयोग करून घेता येईल व आतापर्यंत मानवाकडून केली गेलेली वृक्षहाणी भरून काढण्यास मदत होईल

लेखकाच्या मते पाण्यातील वनस्पती वाचविणे का आवश्यक आहे?

46 / 80

प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत ज्यांच्याखाली A, B, C आणि D असे चार विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते, आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित असेल.

जर मला परवडेल, तर मी तो ड्रेस विकत घेऊ शकेन

A.मी तो ड्रेस घेऊ शकतो.

B. मी तो ड्रेस घेऊ शकत नाही.

C. मी तो ड्रेस विकत घेईन

D. मी तो ड्रेस विकत घेणार नाही.

47 / 80

शिक्षकांमध्ये प्रेरणेदवरे खालीलपैकी कोणती एक भूमिका साकारली जात नाही?

48 / 80

The question below consists of a set of labelled sentences. Sentence 1 is fixed after which
these sentences, when properly sequenced form a coherent paragraph. Select the most
logical order of sentences from among the options.
1. Once upon a time, two men got admitted in the same hospital
P. One patient had window in the side wall
Q. While the other one had simple wall without any windows in it
R. They occupied the same hospital room

49 / 80

Read the following passage carefully and answer the given questions.
Once upon a time, there was a poor orphan boy called Dick Whittington. The people in his
village believed that the streets of London were paved with gold. So Dick decided to travel
there and become a rich man. Dick walked for many days, but when he arrived in London there
were no streets of gold! Tired and hungry, he fell asleep on the steps of a great house. The
house belonged to a rich businessman who found Dick and gave him a job cleaning the
kitchen.
Dick worked very hard and was happy. He had enough to eat and at night he could sleep by
the fire. There was a problem though! At night, rats ran around the kitchen and kept him
awake. So Dick went out and found the fastest rat-catching cat in London! The cat caught all
the rats that came into the house and Dick could sleep at night.
The businessman heard about the amazing cat and asked Dick if he could take it on his ship
to catch rats on his next journey. Dick agreed, but was very sad to see the cat go.
Soon the businessman returned. He was very happy because Dick’s cat had caught all the rats
on the ship. He gave Dick a reward and promoted him to his assistant. Dick worked hard for
the businessman and learned everything he could. Eventually he married the businessman’s
daughter and started a very successful business of his own. And, yes, he did become Mayor
of London!

According to the given passage, what compelled Dick Whittington to buy the cat?

50 / 80

खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता?

7, 19, 39, ?, 103, 147

51 / 80

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

केवळ एकच खेळ खेळणारे किती?

52 / 80

रु. 2500 या रकमेवर 3 वर्षासाठी 5% व्याज दराने सरळ व्याज काढा.

53 / 80

विधान:

चॅनेल X सध्याच्या सरकारच्या विरोधात आहे. ते नेहमी सरकारी धोरणावरील वादविवाद प्रोत्साहित करतात, त्यांची बातमी नेहमी सरकारच्या धोरणांची टीका करते.

कृतीचा कोर्स:

I. चॅनेल X वर बंदी घालावी.

II. चॅनेल X ला सेशनसह चार्ज करावा.

54 / 80

दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

55 / 80

“जीव खूप वेडा होऊन जायचा” (उद्गारार्थी विधान करा)

56 / 80

अध्ययनात चित्र, आकृतीचा वापर करावा कारण______

1) त्यांचे अध्ययनमूल्य जास्त असते. 

2) त्यांचे अध्ययनमूल्य कमी असते. 

3) संकल्पना लवकर लक्षात येतात. 

4) लिहिण्याचे कष्ट वाचतात. 

5) संकल्पना स्पष्टपणे कळतात.

57 / 80

गोलाकार वस्तूची त्रिज्या 21 सेमी आहे. त्याची त्याचे पृष्ट्फळ किती?

58 / 80

'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' कोणत्या राज्यामध्ये आहे.

59 / 80

एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 रु. व 5 वर्षाची रास 7000 रु. असल्यास ती रक्कम व व्याजदर काढा.

60 / 80

Read the following passage carefully and answer the given questions.
Once upon a time, there was a poor orphan boy called Dick Whittington. The people in his
village believed that the streets of London were paved with gold. So Dick decided to travel
there and become a rich man. Dick walked for many days, but when he arrived in London there
were no streets of gold! Tired and hungry, he fell asleep on the steps of a great house. The
house belonged to a rich businessman who found Dick and gave him a job cleaning the
kitchen.
Dick worked very hard and was happy. He had enough to eat and at night he could sleep by
the fire. There was a problem though! At night, rats ran around the kitchen and kept him
awake. So Dick went out and found the fastest rat-catching cat in London! The cat caught all
the rats that came into the house and Dick could sleep at night.
The businessman heard about the amazing cat and asked Dick if he could take it on his ship
to catch rats on his next journey. Dick agreed, but was very sad to see the cat go.
Soon the businessman returned. He was very happy because Dick’s cat had caught all the rats
on the ship. He gave Dick a reward and promoted him to his assistant. Dick worked hard for
the businessman and learned everything he could. Eventually he married the businessman’s
daughter and started a very successful business of his own. And, yes, he did become Mayor
of London!

Why did Dick Whittington decide to travel to London?

61 / 80

दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून त्यांचा मसावि 12 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

62 / 80

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.

कुत्रा:रेबीज::डास:?

63 / 80

ई-पेमेंट सुविधा सुरु करणारे पहिले न्यायालय कोणते?

64 / 80

महानगरपालिकांच्या पार्किंग मध्ये एका रांगेत 36 वाहने उभी केलेली आहेत. पहिल्या मोटारीनंतर एक स्कुटर आहे. दुसऱ्या मोटारीनंतर दोन स्कुटर आहेत. तिसऱ्या मोटारीनंतर तीन स्कुटर आहेत.____या प्रमाणे वाहने उभी आहेत, तर रांगेच्या दुसऱ्या गटात किती स्कुटर उभ्या असतील?

65 / 80

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील धुपदमध्ये सध्या किती प्रकारच्या बाण्या (banis) (किंवा वाणी म्हणजे शैली) आहेत?

66 / 80

पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

67 / 80

A, B आणि C चे पगार 5 : 6 : 11 च्या प्रमाणात आहेत. जर C चा पगार A पेक्षा 48000 जास्त असेल तर A, B आणि C च्या पगाराची बेरीज किती?

68 / 80

खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता?

5, 6, 10, 19, 35, 60, ?

69 / 80

X चे 7% = 126 तर X =?

70 / 80

पारंपरिक शिक्षणाचे अवमूल्यन झाले आहे कारण______

1) पुस्तकी ज्ञानावर जास्त भर

2) अनुभव व प्रत्यक्ष ज्ञानावर भर

3) रोजगार व उपजीविकेचे साधन मिळवून देण्यातील अपयश

4) पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

71 / 80

Read the following passage carefully and answer the given questions.
Once upon a time, there was a poor orphan boy called Dick Whittington. The people in his
village believed that the streets of London were paved with gold. So Dick decided to travel
there and become a rich man. Dick walked for many days, but when he arrived in London there
were no streets of gold! Tired and hungry, he fell asleep on the steps of a great house. The
house belonged to a rich businessman who found Dick and gave him a job cleaning the
kitchen.
Dick worked very hard and was happy. He had enough to eat and at night he could sleep by
the fire. There was a problem though! At night, rats ran around the kitchen and kept him
awake. So Dick went out and found the fastest rat-catching cat in London! The cat caught all
the rats that came into the house and Dick could sleep at night.
The businessman heard about the amazing cat and asked Dick if he could take it on his ship
to catch rats on his next journey. Dick agreed, but was very sad to see the cat go.
Soon the businessman returned. He was very happy because Dick’s cat had caught all the rats
on the ship. He gave Dick a reward and promoted him to his assistant. Dick worked hard for
the businessman and learned everything he could. Eventually he married the businessman’s
daughter and started a very successful business of his own. And, yes, he did become Mayor
of London!

How was Dick Whittington rewarded?

72 / 80

रु. 6000 ला गायीची विक्री करण्याऐवजी गायीची रु. 6500 ला विक्री केल्यास 10% अधिक नफा होतो. गायीची खरेदी किंमत काढा.

73 / 80

वचनाच्या वापरातील चुकीची जोडी ओळखा.

74 / 80

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरेद्या.
पाऊस पडेल असंआईला वाटत होतंआणि पाऊस पडणार नाही असंअण्णा ठामपणेसांगत होते. पावसाला सुरुवात
व्हायची असली की त्याच्या दोनचार दिवस अगोदर दिसूलागतो. वाऱ्याची नेहमीची दिशा बदलतेआणि दक्षिणवारा सुटतो
आकाशात ढग जमतात. थोडाफार गडगडाट होतो. पण वारा ढगांना पांगवून टाकतो. असं दोनचार दिवस चालतं. हळूहळू
वाऱ्यचा वेग मंदावत जातो. आकाशातलेढग मोठेमोठे आणि अधिकाधिक काळे होत जातात. पाऊस पडायला लागला की
त्याची पहिली खबर पशुपक्ष्यांना लागते. चिमण्यांचा थवा जमिनीवर उतरतो आणि आपलेपंख धुळीत माखलेतरी आता
चिमण्यांना त्याची पर्वानसते. बेडूक डराव डराव करून पावसाला हाक देतात. रात्रीच्या वेळी पाऊस आला तर काजवे
लखलखूलागतात आणि झाडाझुडपांवर लखलखाट करून सोडतात. अशी सगळी तयारी झाली की एकमेकांच विचार
घेण्याकरता ढग जवळजवळ येतात आणि पाहता जमिनीवर छत्री धरतात आणि मग एखाद्या राजानी वाजतगाजत आणि
रोषणाईच्या लखलखाटात यावंतसा ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या चमचमाटात वरुणराज जमिनीवर उतरतो. एकदा
आला की गौरी गणपती जाईपर्यंत तळ ठोकून रहातो.

ढग जवळ कशासाठी येतात?

75 / 80

शिकवण्यासाठी सहाय्यक म्हणून वास्तविक वस्तूंचा वापर करण्यामध्ये खालीलपैकी कोणते एक बरोबर आहे?

76 / 80

सहा शिक्षक A, B, C, D, E आणि F हे एका शाळेत शिक्षक आहेत.

  1. A सोमवारी शिकवतो.
  2. E आणि D यांच्या शिवण्यामध्ये दोन दिवसांचा फरक आहे व E बुधवारी शिकवतो.
  3. एक दिवस शाळेला सुट्टी असेल मात्र तो दिवस शुक्रवार नाही, तो D  च्या शिकवण्याच्या दिवसानंतरचा असेल.
  4. B हा मंगळवारी शिकवतो व त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी C शिकवतो. तर

शुक्रवारी कोण शिकवतो?

77 / 80

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.

घड्याळ:वेळ::तापमापी:?

78 / 80

एका सांकेतिक भाषेत GREAT चा संकेत 24631 आणि MONK चा संकेत 5897 असेल तर, 84712 चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल?

79 / 80

एका सांकेतिक भाषेत DIVINE चा संकेत AFSFKB असेल तर, POWERFUL चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल?

80 / 80

बेरीज करा.

14.4+14.04+14.004+14.400+14.444

Your score is

The average score is 36%

0%

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड