MAHA TAIT प्रश्नपत्रिका ७ – अपेक्षित प्रश्नसंच | MAHA TAIT Mock Test 7

MAHA TAIT Mock Test 7

MAHA TAIT प्रश्नपत्रिका ७ – अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 7 With Answer

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

3613
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 7

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना ______ म्हणतात.

2 / 30

Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given
sentence.
My sports teacher spoke kindness to me when I was troubled.

3 / 30

सात पुस्तके B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7 सुरु होणाऱ्या सोमवार ते रविवार या आठवड्यातील सात वेगवेगळ्या दिवशी (त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही) विकण्यात आली. तीन पुस्तके B2 च्या नंतर विकण्यात आली. B4 च्या अगदी आधी B5 विकण्यात आले. B1 आणि B5 यांच्या दरम्यान दोन पुस्तके विकण्यात आली. B2 आणि B4 यांच्या दरम्यान एक पुस्तक विकण्यात आले. B6 हे B3 च्या नंतर, मात्र B7 च्या आधी विकण्यात आले. बुधवारी कोणते पुस्तक विकण्यात आले?

4 / 30

च्या करणाने विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते -

5 / 30

विद्यार्थ्यांच्या रांगेत सतीश डावीकडून 29 वा व उजवीकडून 13 वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

6 / 30

प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द निवडा.

7 / 30

मानवी लोकसंख्येच्या तुलनेत संसाधनांच्या वाढत्या टंचाईबद्दल चिंता व्यक्त करणारे खालीलपैकी पहिले कोण होते?

8 / 30

किशोरावस्थेला मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा काळ म्हटले जाते -

9 / 30

In the following question, some part of the sentence may have errors. Find out which part of
the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error,
select ‘No Error’.
Natasha visiting some renowned libraries in Australia last year.

10 / 30

The question below consists of a set of labelled sentences. These sentences, when
properly sequenced form a coherent paragraph. Select the most logical order of sentences
from among the options.
P. There he noticed a kid darting out from between parked cars
Q. A young executive was riding his Jaguar down a neighborhood street
R. As he slowed down a brick smashed into his car’s door

11 / 30

द.सा.द.शे. 12% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळव्याज 648 रुपये येते, तर ती रक्कम कोणती?

12 / 30

In the following question the sentence given with a blank is to be filled in with an
appropriate preposition. Select the most appropriate option to fill it.
My father will stay with me __________next Monday.

13 / 30

एके दिवशी सकाळी P आणि Q एकमेकांच्या समोर उभे होते, Q ची सावली P च्या डावीकडे पडली होती. P चे तोंड कोणत्या दिशेस होते?

14 / 30

एका नळाने एक पाण्याचा हौद 10 तासात भरतो जर नळ 7 तास चालला, तर हौदाचा किती टक्के भाग रिकामा होईल?

15 / 30

?, 51, 50, 48, 45, 41, 36,

16 / 30

भावनात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे.

17 / 30

5 क्रमवार संख्यांची सरासरी 25 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

18 / 30

P1, P2, P3, P4, P5 आणि P6 या सहा व्यक्तींची उंची वेगवेगळी आहे. P2 हा P4 पेक्षा बुटका आहे. P1 हा P3 पेक्षा उंच आहे. P5 हा P4 पेक्षा उंच आहे. P6 हा P1 पेक्षा उंच आहे, पण P2 पेक्षा बुटका आहे.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

I. दोन व्यक्ती P6 पेक्षा बुटक्या आहेत.

II. P3 हा सर्वाधिक बुटका व्यक्ती नाही.

III. P4 हा दुसऱ्या क्रमांकाचा उंच व्यक्ती आहे.

19 / 30

खालीलपैकी कोणते नृत्य त्रिपुराचे नाही?

20 / 30

तारुण्यानंतर स्व-संकल्पना सामान्यपणे अशी होते. 

21 / 30

महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येत नाही?

22 / 30

11 वे मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीच्या आधारे जोडण्यात आले होते?

23 / 30

"एका रात्री राक्षस गुपचुप झोपडीत शिरला आणि त्याने म्हातारीच्या मुलाला पळवले” वाक्य रचनेत कोणता काळ
वापरला आहे?

24 / 30

 सामाजिकीकरणाच्या टप्प्यांची सुरुवात -

25 / 30

पुढीलपैकी भावेप्रयोगाचेउदाहरण शोधा.

26 / 30

दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत?

27 / 30

‘कृश’ शब्दाचा विरुद्धारार्थी शब्द शोधा.

28 / 30

Select the option which best expresses the given sentence in Indirect speech.
Shekhar said to Pushpanjali, "Have you left your job in this reputed bank?"

29 / 30

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) च्या मानव विकास अहवालांची जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक (MPI) कोणत्या वर्षांपासून आरंभ करण्यात आला?

30 / 30

एका सांकेतिक भाषेत, 'BIG' हे 'ZGE' असे लिहिले जाते आणि 'WIN' हे 'UGL' असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत 'CAB' साठी कोणता आहे?

Your score is

The average score is 45%

0%

 

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment


Available for Amazon Prime