JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MAHA TAIT Mock Test 1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MAHA TAIT Mock Test 1

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १- अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 1 With Answer

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

23
Created on
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 1

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

Choose the correct synonym of the underlined word from the given options.

Earth demonstrates the importance of being ironic.

2 / 30

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'PRODUCT' हे '12-14-4-3-5-2-16' असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेत 'CRYSTAL' हे कसे लिहिले जाईल?

3 / 30

जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी______हे आवश्यक आहे.

4 / 30

8 स्केअर मीटर = किती स्केअर फूट?

5 / 30

विद्यार्थ्यांचे सामाजिकरण करण्यामध्ये विद्यालयातील कोणता घटक महत्वाचा आहे?

6 / 30

'सून' या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे?

7 / 30

खालीलपैकी कोण शिक्षणवंचित नव्हे?

8 / 30

कोल्हापूर टाऊनहॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे?

9 / 30

पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे योग्य रूप कोणते?

त्याच्या (डोके) केस उन्हात पिकलेले नाहीत.

10 / 30

THROUGH:UJUSZMO::COSTUME:?

11 / 30

'रजत' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

12 / 30

Rearrange the parts of the sentence in the correct order.

The touch feedback

P. from air jets  from the system is modulated

Q. based on the virtual surface of the basketball.

R. allowing users to feel the rounded shape

S. of the ball as it rolls from their fingertips

13 / 30

'जे चकाकते ते सोने नसते'. वाक्याचा प्रकार ओळखा.

14 / 30

एका पदार्थाच्या 1/4 (एक चतुर्थांश) किलोग्रॅमची किंमत रुपये 0.60 इतकी आहे तर 200 ग्रॅमची किंमत किती?

15 / 30

केलुचरण मोहपात्र____च्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे.

16 / 30

सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षकाचे उद्दिष्ट्ये कोणते?

17 / 30

दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले की, 'माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे' त्या व्यक्तीचे दिनेशसोबत काय नाते आहे?

18 / 30

ताशी 18 कि.मी. आणि सेकंदाला 5 मीटर यापैकी कोणता वेग जास्त आहे?

19 / 30

A हा B पेक्षा उंच आहे, C हा D पेक्षा लहान आहे आणि B हा C पेक्षा उंच आहे. जर F हा A पेक्षा उंच असेल आणि E हा F पेक्षा लहान असेल तर या चौघांपैकी सर्वात उंच कोण आहे?

20 / 30

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे?

21 / 30

एखादा शिक्षक आपल्या व्यवसायाशी पूर्णपणे समरस झाला असे कधी म्हणावे.

22 / 30

छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857 च्या उठावात भाग घेतला होता. तो महाराष्ट्रातील_____येथील होते.

23 / 30

खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते?

24 / 30

Choose the word that can meaningfully substitute the underlined part of the sentence,

The practice of marrying multiple spouses which is forbidden in many countries.

25 / 30

1.5 किलोमीटर+500 मीटर +1000 सेंटीमीटर =?

26 / 30

Find the part of the given sentence with an incorrect spelling of a work. If these is no misspelt word, choose 'No error'.

27 / 30

राहुल पहिल्या दिवसाला 1740 शब्द टाईप करतो. त्याचे प्रतिदिन 5 शब्द कमी टाईप होतात. जर राहुल 1 जानेवारीला कामाला लागला असेल तर 15 जानेवारीला तो किती शब्द टाईप करेल?

28 / 30

'मुलींनी आता शाळेत जावे'. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

29 / 30

In the following question, a sentence has been given in Direct and Indirect speech. Out of the four alternatives suggested.

Select the one which best represents the same sentence in Indirect Direct speech.

She said, "He has already bathed".

30 / 30

खालील मालिकेत येणारी पुढील आकृती निवडा.

Your score is

The average score is 39%

0%

👉 Maha TAIT 2025 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2025 – Tait 2025 परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Table of Contents

1 thought on “MAHA TAIT Mock Test 1”

Leave a Comment