JOIN Telegram

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.८ प्रकाशित !! Talathi Bharti Math Paper 8

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.८ – Talathi Bharti Math Paper 8

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

662
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 8

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

𝟒.𝟓 ×𝟒.𝟓−𝟐.𝟖 ×𝟐.𝟖  = किती?
𝟒.𝟓 + 𝟐.8

2 / 15

एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

3 / 15

पाच संख्यांची सरासरी 150 आहे, त्या सर्व संख्यांची दुप्पट केली. तर नवीन संख्यांची बेरीज किती असेल?

4 / 15

1, 3, 7, 13, 21, 31, 43, ......... ही मालिका पूर्ण करा.

5 / 15

500 रु. च्या वस्तूची किंमत 20% वाढविली आणि नंतर किंमत 20% ने घडविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?

6 / 15

सोडावा. 23/7+19/7-7/4-11/4= किती?

7 / 15

21 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्याच्या दरम्यानची सरासरी किती?

8 / 15

12 -­ (24 ÷ 6) + (5 × 3) = ?

9 / 15

7°/7¹=?

10 / 15

दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

11 / 15

एका पेरूची किंमत 5 रु., एका आंब्याची किंमत 7 रु. होती. वासून हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरिता एकूण 38 रुपये खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?

12 / 15

एका वसतिगृहामध्ये 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. 10 दिवसानंतर यातील 25 विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?

13 / 15

10, 21, 43, 87, 175,?

14 / 15

काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात, जर 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती?

15 / 15

ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी रेल्वे एका संकेतदर्शक खांबाला 8 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती?

Your score is

The average score is 25%

0%

 


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड