माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 4
महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न
1 / 15
एक छत्री 15% तोटा सहन करून 170 रुपयास विकली. ही छत्री 10% नफ्याने विकली असती तर किती किंमत मिळाली असती?
2 / 15
एक बस यवतमाळवरून नागपूरला 5 तासांत पोचते. नागपूरला 4 तासांत पोचविण्याकरिता बसचा वेग ताशी किती टक्के वाढवावा लागेल?
3 / 15
83×57+84×32+56×39
4 / 15
0.4×0.04×0.004=_____?
5 / 15
89²
6 / 15
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती?
7 / 15
एका शहराची लोकसंख्या 67, 85, 369 आहे. त्यामधील श्रीमंतांची संख्या 7,00,269 आहे व गरिबांची संख्या 35, 72,864 आहे. उरलेली मध्यमवर्गीयांची संख्या आहे. तर त्या शहरातील मध्यमवर्गीयांची संख्या किती?
8 / 15
एका महिला मंडळातील 60% स्त्रिया कॉफी घेतात, 52% स्त्रिया चहा घेतात आणि 17% स्त्रिया दोन्ही पेय घेतात तर त्यापैकी एकही पेय न घेणारे सदस्य किती टक्के आहेत?
9 / 15
X चे 7% = 126 तर X =?
10 / 15
एका ठराविक प्रकारच्या गणित पद्धतीत जर 4×3=16, 6×4=28, 4×2=12 असेल तर 9×5=?
11 / 15
एका पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचून झाल्यावर 28 पाने वाचावयाची राहतात. तर त्या पुस्तकात एकूण पाने किती?
12 / 15
95×399 म्हणजे किती?
13 / 15
खालील समीकरणामध्ये एकक स्थानच अंक शोधा.
42×56×83×59
14 / 15
पाण्याची एक टाकी एका नळाने 6 तासांत भरते, तर तीच पूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासांत पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर पूर्ण भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?
15 / 15
अंकितला बबलूपेक्षा 20 टक्के कमी पगार मिळतो, तर बबलूला अंकितपेक्षा किती टक्के जास्त पगार मिळतो?
Your score is
The average score is 25%
Restart quiz
Comment