JOIN Telegram

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 8

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 8  : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

1127
Created on By MahaBharti Exam Team

Police Bharti Daily Quiz Paper 8

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?

2 / 20

40 चे 20% किती?

3 / 20

एका पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी 3 तास लागतात. तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी 6 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ लागेल?

4 / 20

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 km/hr या वेगाने पोहतो जे प्रवाहाचा वेग 3 km/hr असेल तर व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढा?

5 / 20

खालील मालिका पूर्ण करा.

AEI, CGK, EIM, GKO,_____

6 / 20

एका सांकेतिक भाषेत 'pik da pa' चा अर्थ आहे. 'where are you', 'da na ja' चा अर्थ आहे 'you may come' आणि 'na ka sa' चा अर्थ आहे 'he may go' तर या सांकेतिक भाषेमध्ये 'come' साठी कोणता संकेत येईल?

7 / 20

X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा ठेंगणा आहे. W हा Y पेक्षा उंच पण V पेक्षा ठेंगणा आहे. Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण?

8 / 20

परवा सोमवार होता आणि उद्या 20 तारीख आहे तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल?

9 / 20

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

VW, QR, LM, GH,_____

10 / 20

0.5 x 0.05 x 0.5 =?

11 / 20

खालील गटात न बसणार घटक ओळखा.

G+L=19, D+I=13, M+T=33, E+K=K तर N+R=32

12 / 20

सहा जणांच्या रांगेत D आणि C  हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे तर दोन टोकांना कोण आहेत?

13 / 20

जर MAT=413, SURE=2785 तर MATURE=?

14 / 20

10, 21, 43, 87, 175,?

15 / 20

एक रेल्वे गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने 'अ' या गावाहून 'इ' या गावाकडे जाण्यास निघाली. त्यावेळी 'इ' या गावाहून दुसरी रेल्वे ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर अ व इ  या दोन गावामधील अंतर किती?

16 / 20

दोन घन, तुमच्यासमोर 'A' डावीकडे व 'B' उजवीकडे येईल अशा प्रकारे एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत.

अ. 'A' या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची एक जोडी लाल आहे तर दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे. उरलेल्यांपैकी एक पृष्ठ पिवळे तर दुसरे जांभळे आहे.

ब. 'B' या घनाची फक्त एकच विरुद्ध पृष्ठजोडी निळी आहे. उरलेल्या जोड्यांपैकी एका जातीतील विरुद्ध पृष्ठापैकी एक तपकिरी व एक हिरवे तर दुसऱ्या जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक काळे तर दुसरे पांढरे आहे.

क. जर 'A' चे लाल व 'B' चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल आणि 'A' चे पिवळे व 'B' चे काळे अशी पृष्ठे तुमच्या समोर असतील तर 'B' चे कोणत्या रंगाचे पृष्ठ 'A' च्या निळ्या पृष्ठासमोर येईल?

17 / 20

एका चौरसाची बाजू 8.8 सें.मी. लांबीची आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?

18 / 20

एका वर्षाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज रुपये  105 व सरळ व्याज 100 आहे, तर ती रक्कम कोणती?

19 / 20

11 (23) 47

15 (31) 63

17 (?) 71

20 / 20

काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात, जर 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती?

Your score is

The average score is 35%

0%


test99

2 thoughts on “Police Bharti Maths And Reasoning Question Paper 8”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड