Bhumi Exam Analysis, Memory Based Question – 28th, 29th & 30th Nov Exam Analysis

Bhumi Exam Analysis, Memory Based Question

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Exam Analysis, Memory Based Question – Students from today Bhumi Abhilekh Exam has been started. Many candidates who are going to appear for 29th and 29th November exam, this will be very Important for them to know what has been asked in Bhumi Abhilekh Exam held on 28th Nov 2022 and 29th Nov 2022. We have come up with the Topics which are asked in Todays Land Record Exam 2022. Candidates can check this and go through it once before attedning exam. As per students given data we are giving you Bhumi Exam Analysis, Memory Based Question :

⭐Mahabhumi Exam Important Document List– Be Ready With This documents

👉Bhumi Abhilekh Test Series Mock Test 2022

Bhumi Abhilekh Previous Year Question Paper PDF-landrecordrecruitment2021.in

Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern

Bhumi Abhilekh Exam Date 2022– 28 & 29 November 2022

👉Bhumi Abhilekh Mock Test Quiz – भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्नसंच क्वीझ

भूमी अभिलेख परीक्षा विश्लेषण 2022 – भूमी अभिलेखने संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा यशस्वीपणे आयोजित केली आहे. भूमी अभिलेख परीक्षा 2022 कशी होती, भूमी अभिलेख परीक्षा 2022 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहे याची अनेक विद्यार्थी वाट पाहत आहेत. येथे आम्ही भूमी अभिलेख परीक्षेचे तपशीलवार विश्लेषण घेऊन आलो आहोत. भूमी अभिलेख परीक्षा विश्लेषण 2022 हे महाभरती परीक्षेच्या अनुभवी टीमने केले आहे. या लेखात, उमेदवारांना विभागनिहाय अडचणीची पातळी, चांगले प्रयत्न आणि दिलेल्या शिफ्टमध्ये कोणते विषय विचारले गेले हे जाणून घेता येईल. भूमी अभिलेख परीक्षा विश्लेषण 2022 खाली दिलेले आहे ते काळजीपूर्वक बघावे.

Friends Question asked in Todays exam is as per Bhumi Abhilekh Mock Test which we have providing you so go through all mocks !!

भूमी अभिलेख विभाग भरती 2022
परीक्षा दिनांक – 30 नोव्हेंबर 2022

Questions Asked in Bhumi Exam 30th Nov 2022

  • असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
  • SCO meeting was held in which country?
  • शुक्र ग्रहाचा वातावरण कशापासून बनलेले आहे?
  • BBC Foundation year?

भूमी अभिलेख विभाग भरती 2022
परीक्षा दिनांक – 28 व 29 नोव्हेंबर 2022
First Shift

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022: Good Attempts

Sr. No Subject Good Attempts Difficulty Level
1 मराठी भाषा / Marathi 23-24 Easy
2 इंग्रजी भाषा / English 21-22 Easy to Moderate
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 22-23 Easy to Moderate
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 21-22 Easy to Moderate
एकूण/Total 87-91 Easy to Moderate

1. CNG मध्ये कोणता गॅस असतो ?
नैसर्गिक वायू ( Natural Gas )

2. शहाजानच्या वडिलांचे नाव काय आहे ?
जहाँगीर

3. राज्यपाल विधान परिषदेवर किती सदस्यांची नेमणूक करतात ?
विधान परिषदेतील एक षष्ठांश सदस्य

4. दर्राह राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान

5. भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात ?
अहमदाबाद ( महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजीला म्हणतात. )

6. सर्वप्रथम सोन्याचे नाणे कोणत्या राज्यकर्त्यांनी पाडले ?
कुशाण राजांनी

7. पुढीलपैकी कोणती वस्तू विजेची सुवाहक आहे ?

8. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा उतकलनांक व द्रवनांक सर्वात जास्त आहे ?

9. पद्मभूषण पुरस्कारावर एक प्रश्न होता.

10. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर एक प्रश्न होता.

11. जागतिक वारसा स्थळावर एक प्रश्न होता.

12. कलम 21 अ शी संबंधित एक प्रश्न होता.

13. पुढीलपैकी कोणती नदी उत्तराखंडामधून वाहत नाही ?
तापी

14. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा पुढीलपैकी कोणता मूलभूत घटक आहे ?

15. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितावर पुढील प्रमाणे प्रश्न होते –
अ. Puzzles – 4 Questions
ब. पदावली ( Simplification ) – 4 Questions
क. दिशा ज्ञान चाचणी – 4 प्रश्न
ड. सांकेतिक भाषा – 4 प्रश्न
इ. संख्यामाला व अक्षरमाला – 4 प्रश्न
ई. अंकगणितावर सहा प्रश्न होते.

16. मराठी व्याकरण व English Grammar वर पुढील प्रमाणे प्रश्न होते –
अ. समानार्थी शब्द
ब. विरुद्धार्थी शब्द
क. शुद्ध व अशुद्ध शब्द
ड. शुद्धलेखनाच्या बाबतीत बरोबर असलेले वाक्य ओळखा – 4 प्रश्न
इ. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
ई. वाक्यांचा क्रम लावा – 4 प्रश्न
फ. वाक्यात योग्य शब्द वापरा – 4 प्रश्न

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of Marathi Subject

Topics No. of Questions
उतारा (गोष्टी रुपात) 05
रिकाम्या जागा भरा 05
वाक्यातील त्रुटी शोधणे 04
वाक्याची पुनर्रचना 04
वाक्प्रचार व म्हणी 02
समानार्थी शब्द 01
विरुद्धार्थी शब्द 01
म्हणी व वाक्प्रचार 01
काळ 01
लिंग 01
Total 25

Bhumi Abhilekh Exam English Analysis 2022

Topics No. of Questions
Paragraph 05
Parts of Speech 05
Sentence Rearrangement 04
Singular-Plural form 04
Error Detection 02
Incorrect Spelling 04
Fill in the Blank (Articles) 01
Total 25

Bhumi Abhilekh Exam GK Analysis 2022

Topics No. of Questions
History (इतिहास) 05
Geography (भूगोल) 04
Polity (राज्यघटना) 02
Current Affairs (चालू घडामोडी) 07
Static GK (सामान्य ज्ञान) 07
Total 25

Bhumi Abhilekh Aurangabad Vibhag GK Question Asked

Following are some of the questions asked in General Knowledge:

पुढीलपैकी कोणती वस्तू विजेची सुवाहक आहे?
पुढीलपैकी कोणत्या पदार्थांचा उत्कलनांक व द्रवनांक सर्वांत जास्त आहे?
पद्मभूषण पुरस्कारावर एक प्रश्न होता.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर एक प्रश्न होता.
जागतिक वारसा स्थळावर एक प्रश्न होता.
कलम 21 अ शी संबंधित एक प्रश्न होता.
पुढीलपैकी कोणती नदी उत्तराखंडामधून वाहत नाही ?
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा पुढीलपैकी कोणता मूलभूत घटक कोणता?
CNG मध्ये कोणता गॅस असतो ?
शहाजानच्या वडिलांचे नाव काय आहे?

Bhumi Abhilekh Exam Maths Analysis 2022

Topics No. of Questions
Simplification (सरलीकरण) 05
Missing No. Series (संख्या मालिका पूर्ण करणे) 01
Average (सरासरी) 01
Age (वय) 01
Alligation and Mixture (मिश्रण) 01
Percentage (शेकडेवारी) 01
Profit and Loss (नफा-तोटा) 01
Ratio and Proportion (गुणोत्तर व प्रमाण) 01
Partnership (भागीदारी) 01
Alphabetical Series (अक्षरमाला) 03
Direction (दिशा) 04
Puzzle (कोडी) 05
Total 25

आजचा पॅटर्न (by discussion) |Bhumi Exam Analysis, Memory Based Question -28th Nov 2022

इंग्रजी सोडता सर्व प्रश्न मराठीत होते

मराठी
1.उतारा 5प्रश्न
2.वाक्याची sequence 5 प्रश्न
3.समानार्थी विरुद्धार्थी 5 (मित्र – शत्रू, जुना – नवा)
4. शुद्धलेखन

Bhumi Abhilekh Exam Marathi Questions Asked Topic Wise

Topics No. Of Questions
Error Detection 5
Single Filler 5
Reading Comprehension 5
Para Jumble 5
Synonyms Antonyms 5
शुद्धलेखन

Bhumi Abhilekh Exam English Questions Asked Topic Wise

Topics No. Of Questions
Passage 5
Find incorrect 5
Singular plural 5
Fill in the blanks 5

Bhumi Abhilekh Exam Reasoning Ability Questions Asked Topic Wise

Bhumi Abhilekh Exam Exam Analysis 2022: Reasoning Ability

Topics No. Of Questions
SEATING ARRANGEMENT 5
DIRECTION 5
Series 5
inequality 3-4

Bhumi Abhilekh Exam Quantitative Aptitude Questions Asked Topic Wise

Topics No. Of Questions
Pia Chart Data Interpretation
Arithmetic 2-3
Simplification 3
Quadratic Equation

Bhumi Abhilekh Exam GS Question Asked in Exam

  • Science 3
  • History only 1 question (Golden coin kontya samrajyat start zale)
  • Current affairs 8 to 9 Q
  • Polity plus Indian geography
  • Awards 2
  • (Current, polity (कलम २)आणि geography वर भर )

यामध्ये अजून काही add करायचं राहील असेल तर ज्यांनी paper दिला आहे त्यांनी नक्की कळवा

Leave a Comment