भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ १४ – Bhumi Abhilekh Sample Paper 14

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 14 – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

979
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 14

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १४ सोडवा.

1 / 20

जर एका संख्येच्या तिप्पटीपेक्षा 4 ने अधिक असलेली संख्या ही त्याच संख्येच्या चारपटीपेक्षा 3 ने लहान असणाऱ्या संख्येइतकी असेल तर त्याच संख्येच्या 6 पटीपेक्षा 6 ने अधिक असणारी संख्या निवडा.

2 / 20

एका निवडणुकीमध्ये पाच उमेदवारांना एकूण 1335 मते मिळाली. निवडून आलेल्या उमेदवाराला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 79, 107, 121 व 138 ने अधिक आहेत. तर निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली असतील?

3 / 20

पुढील अक्षरसमूह काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील?

ab_cbc_a_ab_ab_c

4 / 20

जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली, तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल?

5 / 20

एका प्रश्नपत्रिकेत पुढील आठपैकी एका कवीवर प्रश्न असलाच पाहिजे : A, B, C, D, E, F, G किंवा H पहिले चार मध्ययुगीन आहेत तर बाकीचे आधुनिक समजले जातात. सामान्यतः आधुनिक कवी प्रश्नपत्रिकांमध्ये एकेक वर्ष सोडून येतात. सामान्यतः ज्यांना H आवडतो त्यांना G ही आवडतो; आणि ज्यांना F आवडतो त्यांना E ही आवडतो. प्रश्नपत्रिका बनविणाऱ्याने F वर पुस्तक लिहिलेले असल्यास त्याला F बद्दल विचारणे आवडत नाही पण F मात्र त्याला आवडतो. मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका A वर प्रश्न होता. दिलेल्या माहितीच्या आधारे या वर्षीच्या प्रश्नपत्रिका कुणावर प्रश्न असण्याची सर्वाधिक शक्यता आहे?

6 / 20

Choose the correct preposition to fill in the blank:

The sky is_____our head.

7 / 20

एका संख्येच्या 1/17 मधून 17 वजा केले असता उत्तर 17 येते. तर ती संख्या कोणती?

8 / 20

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 km/hr या वेगाने पोहतो जे प्रवाहाचा वेग 3 km/hr असेल तर व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढा?

9 / 20

Pick out the incorrect part of the following sentence.

I know that she has been slept for eight hours last night'.

10 / 20

खालील नपुंसकलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा.

11 / 20

'बळी तो कान पिळी' या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले.

12 / 20

Use the appropriate word and fill in the blank.

A______of cattle/deer.

13 / 20

Choose the incorrect alternative from the following.

14 / 20

योग्य जोडी निवडा.

15 / 20

दिलेल्या विधानांच्या साहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा.

काही वाघ सिंह आहेत.

काही सिंह गायी आहेत.

काही ससे घोडे आहेत.

निष्कर्ष

अ. काही वाघ घोडे आहेत.

ब. काही गायी वाघ आहेत.

क. काही घोडे सिंह आहेत.

ड. सर्व घोडे गायी आहेत.

 

16 / 20

एका पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी 3 तास लागतात. तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी 6 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ लागेल?

17 / 20

Which one of the following is not a noun?

18 / 20

आठ मित्र क्रिकेटचा सामना पाहात पुढीलप्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. अंजली कोणत्या तरी एका कडेला आहे तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?

19 / 20

'रक्षक' या धातुसाधितांतील संस्कृत प्रत्यय कोणता?

20 / 20

खालील वाक्यातील काळ शोधा.

'मुसळधार पाऊस पडत असतो. विजा कडाडत असतात'

Your score is

The average score is 30%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime