Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2026
Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2026: Physical Ability Test Schedule of Candidates for Special Security Department Recruitment Selection Process 2026 has been issued on official site. Online applications were invited from police officers and enforcers who are interested for deputation in Special Security Department. And accordingly to the candidates for Physical Ability Test of Special Security Department Selection Test 2026 process. Check Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2025. Download MSSD Physical Test Time Table 2026. Know Physical Ability Test Schedule For Maharashtra Special Security Division Recruitment 2026 at below
⏰Police Bharti 2026 Syllabus Download PDF
⏰Maharashtra Police Constable Salary 2026
पोलीस भरती 2025 ला अनुसरून सराव पेपर्स सोडवा -पोलीस भरती प्रश्नपत्रिका
पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात येते. सदर उमेदवारांच्या नावाची यादी सोबत प्रकशित केल्या जाते, त्याचप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक अंमलदारांच्या नावाच्या यादीसह http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात येते.
शारीरिक चाचणीकरीता उपस्थित राहताना अर्जदार उमेदवारांकरीता महत्वाच्या सूचना :
२. उमेदवारांनी येताना खालील गोष्टी सोबत आणाव्यात :
अ) स्वतःचे पोलीस घटकाचे ओळखपत्र,
ब) स्वतःचे आधारकार्ड.
क) स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिटकविलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत. (ऑनलाईन अर्जाची प्रत काढणेकरीता अर्जदारांनी ज्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर केले त्याचप्रमाणे http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन http://mhpolice.pristineportal.net/ या पोर्टलवर क्लिक करून स्वतः चा मोबाईल क्रमांक व सेवार्थ क्रमांक भरावा व त्यानंतर उघडण्यात आलेल्या स्वतःच्या अनांची प्रत काढू शकतात
३. महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. एसएसए-०५१८/प्र.क्र. २२१/विशा- ४, दि. १६/०८/२०१८ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार निवडप्रक्रिया राबविण्यात येणार असून ती सर्व उमेदवारांना मान्य असेल.
४. शारीरिक क्षमता चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या अधिका-यांच्या नावांची यादी त्यांना विशेष सुरक्षा विभागामध्ये नेमणुकीकरीता मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयास शिफारशीसह पाठविण्यात येईल त्यानंतर मा. पोलीस महासंचालक कार्यालयाव्दारे विसुविमध्ये नेमणुक झालेल्या अधिका-यांना वि.वि. करीता आवश्यक मूलभूत | प्रशिक्षण यशस्विरित्या उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
५. शारीरिक क्षमता चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या पोलीस अंमलदारांची घटकनिहाय गुणवत्ता यादी प्रमाणे निवड करण्यात येवून त्यांना वि.सु.वि. करीता आवश्यक मुलभूत प्रशिक्षणास पाठविण्यात येईल, सदरचे प्रशिक्षण यशस्विरित्या उत्तीर्ण झालेल्या अंमलदारांचा विशेष सुरक्षा विभागामध्ये प्रतिनियुक्ती साठी विचार करण्यात येईल.
६. उमेदवारांनी कोणतीही खोटी माहिती सादर केली असल्यास व शारीरिक चाचणी दरम्यान कोणताही अनुचित / गैरप्रकार केल्यास उमेदवारावर शिस्तभंगाची / फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
Download Maharashtra Special Security Department Physical Ability Test NEW Schedule
IN VIEW OF THE RECENT HEAVY RAINFALL AT PUNE THE GROUND DESIGNATED FOR THE TEST IS NOT SUITABLE TO CONDUCT THE SAID TEST (.) HENCE THE SAID TEST IS POSTPONED TILL FURTHER NOTICE – DOWNLOAD NOTICE


