JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 104 – November 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 104

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
3
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 104

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

जलवायु परिवर्तन प्रदर्शन सूचकांक (CCPI) २०२७ मध्ये भारताला कितवे स्थान देण्यात आले आहे?

 

2 / 10

पारंपरिक निंगोल चाकौबा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

 

3 / 10

भारताचा ५७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल?

 

4 / 10

IISc डिस्टिंग्विश्ड अलुम्नस अवॉर्ड २०२६ साठी कोणत्या एरोस्पेस शास्त्रज्ञाची निवड झाली आहे?

 

5 / 10

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या 'सुपर स्वच्छ लीग' श्रेणीत प्रथम क्रमांक कोणत्या शहराला मिळाला?

 

6 / 10

कोणत्या माजी भारतीय फुटबॉलपटूला वर्ष २०२५ चा 'अर्जुन पुरस्कार (आजीवन)' प्रदान करण्यात आला आहे?

 

7 / 10

५ वा सी-विजिल (Sea Vigil) २०२६ अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला?

 

8 / 10

WHO जागतिक क्षयरोग अहवाल २०२६ नुसार, २०१५ ते २०२५ या कालावधीत भारतातील टीबी (क्षयरोग) मुत्युदरात किती टक्क्यांची घट झाली आहे?

 

9 / 10

अलीकडेच कोणत्या IIT ने भारताच्या विधी आयोगासोबत (Law Commission of India) करार केला आहे?

 

10 / 10

जनजातीय गौरव दिवस (Janjatiya Gaurav Diwas) प्रतिवर्षी कधी साजरा केला जातो?

 

Your score is

The average score is 27%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents