JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 15 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका १५ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 15

Kotwal Exam Question Paper 15: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 15

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

'शिल्प समागम मेळा 2026' चे उद्घाटन कुठे करण्यात आले?

2 / 20

WTT फिडर चेन्नई 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद को जिंकले?

3 / 20

QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रमांक असलेला विद्यापीठ कोणता आहे?

4 / 20

डॉ. जितेंद्र सिंह यांनी 183 व्या भूकम्प निरीक्षण केंद्राचे (Earthquake Observatory) उद्घाटन कुठे केले?

5 / 20

‘डिस्पोरम कामाख्यासिंसे’ (Disporum kamakhyasiense) नावाच्या वनस्पती नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यांमध्ये लागला?

6 / 20

७, ११, १५, १९, २३, .... या अंकगणिती श्रेणीतील पुढील पद कोणते असेल?

7 / 20

दरसाल दरशेकडा (द.सा.द.श.) ८ दराने ५,००० रुपयांचे ३ वर्षांचे सरळव्याज किती होईल?

8 / 20

जर एका वस्तूची खरेदी किंमत ५०० रुपये आणि विक्री किंमत ६०० रुपये असेल, तर शेकडा नफा किती झाला?

9 / 20

'त, ई, आ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

10 / 20

खालीलपैकी 'शुद्ध' शब्द ओळखा:

11 / 20

'मुलांनी चित्र काढले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा:

12 / 20

खालीलपैकी कोणती 'उद्गारार्थी' चिन्हाची खूण आहे?

13 / 20

'व्यवहारात चतुर असणाऱ्या व्यक्तीस' काय म्हणतात?

14 / 20

भारतातील प्रमुख व्यावसायिक बँकांचे पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी करण्यात आले?

15 / 20

भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे?

16 / 20

भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात आली?

17 / 20

भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) स्थापना कोणत्या वर्षी झाली?

18 / 20

भारतात आर्थिक वर्ष (Financial Year) कोणत्या कालावधीत मोजले जाते?

19 / 20

खालील संख्या मालिकेतील विसंगत (चुकीचा) आकडा ओळखा:
4, 7, 13, 25, 51, 97

20 / 20

जर 15 कामगार 20 दिवसांत 100 मीटर लांबीची भिंत बांधू शकतात आणि असे गृहीत धरले की ते सर्व एकाच स्थिर वेगाने काम करतात, तर 20 कामगारांना 120 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी किती वेळ लागेल?

Your score is

The average score is 56%

Table of Contents