JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 14 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका १४ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 14

Kotwal Exam Question Paper 14: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 14

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

पहिल्या ५ नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

2 / 20

८ मजूर एक काम १५ दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम ६ दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील?

3 / 20

५०० मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबाला २० सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती?

4 / 20

मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत?
(अ) १२

5 / 20

'मी उद्या गावाला जाईन' या वाक्यातील काळ ओळखा.

6 / 20

'तोंडात मूग गिळणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

7 / 20

'पुस्तक' या शब्दाचे लिंग ओळखा.

8 / 20

'पा, पे, पो' या अक्षरांपासून तयार होणारा योग्य शब्द कोणता?

9 / 20

भारतात घाऊक किंमत निर्देशांक (WPI - Wholesale Price Index) कोण जाहीर करते?

10 / 20

भारतामध्ये 'हरित क्रांती'चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

11 / 20

भारतभर वस्तू व सेवा कर (GST - Goods and Services Tax) केव्हापासून लागू करण्यात आला?

12 / 20

भारत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे मोजून अधिकृतपणे जाहीर करण्याचे काम कोणती संस्था करते?

13 / 20

नियोजन आयोगाच्या जागी 'नीती आयोग' (NITI Aayog) ची स्थापना कधी करण्यात आली?

14 / 20

फिनलंडमध्ये आयोजित टॅमर बॉक्सिंग स्पर्धा 2026 मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले?

15 / 20

पहिली आंतरराष्ट्रीय मका परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

16 / 20

इलियाना इओतोवा या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत?

17 / 20

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला भारतीय पुरुष गोलंदाज कोण बनला आहे?

18 / 20

युथ ऑलिम्पिक गेम्स 2026 मध्ये धनिधी देसिंग ही कोणत्या खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे?

19 / 20

एक गाडी तीन भागांतून प्रवास करते. पहिल्यांदा 60km/hr वेगाने 60km नंतर 80 km/hr वेगाने 80 km अंतिम 40 km/hr वेगाने 40 km तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल?

20 / 20

A=400, B=380, C=360, F =?

Your score is

The average score is 50%

Table of Contents