JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 34 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 34

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 34

MPSC Talathi Bharti Mock Test 34 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
2

MPSC Talathi Question Paper 34

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. भारतातील उपराष्ट्रपतीसंबंधी अयोग्य विधान शोधा :

अ) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे.

ब) घटकराज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात.

क) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात.

ड) घटकराज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकांमध्ये मतदान करत नाहीत

2 / 25

Category: Political Science

2. खालील विधाने लक्षात घ्या :
अ) कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे.
ब) वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज नाही.
वरीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे/त ?

3 / 25

Category: Geography

3. भारतात चहा उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

4 / 25

Category: General Science

4. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात.
ब) अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.

5 / 25

Category: General Science

5. सॅलमॅन्डर् ह्या प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात ?

 

6 / 25

Category: Economics

6. नियोजन आयोगाच्या जागी 'नीती आयोग' (NITI Aayog) ची स्थापना कधी करण्यात आली?

7 / 25

Category: Political Science

7. भारतीय संविधानानुसार 'माहितीचा अधिकार' (Right to Information - RTI) हा कोणत्या मूलभूत हक्काचा भाग मानला जातो?

8 / 25

Category: History

8. मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या कारीया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते . या राष्ट्रीय नेत्याकडे, जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले.

9 / 25

Category: Political Science

9. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते अधिनियमाने स्वीकारावे / अंगिकारावे लागतात.

ब) भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांशी ताळमेळ ठेवतात परंतु जेंव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद दिसतो आंतरराष्ट्रीय कायदा मानल्या जातो.

10 / 25

Category: General Science

10. रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात?

 

11 / 25

Category: Economics

11. भारतात घाऊक किंमत निर्देशांक (WPI - Wholesale Price Index) कोण जाहीर करते?

12 / 25

Category: Geography

12. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी. आहे?

 

13 / 25

Category: History

13. राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरूद्ध जो लढा दिला, त्याबद्दल "मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक" अशी प्रशंसा कोणी केली?

 

14 / 25

Category: History

14. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले करण्यासाठी ऐतिहासिक 'महाडचा चवदार तळे सत्याग्रह' कधी केला?

15 / 25

Category: Geography

15. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्य दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?

 

16 / 25

Category: Political Science

16. खालील विधाने वाचा :

अ) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतो.

ब) मतदार पक्षासाठी मतदान करतात.

क) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही.

ड) एका पेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडता येतात.

प्रमाणशील प्रतिनिधीत्वाच्या निवडणूक पद्धतीचे वरीलपैकी कोणते / ती वैशिष्ट्य /वैशिष्ट्ये नाही/त ?

 

17 / 25

Category: Economics

17. भारतामध्ये 'हरित क्रांती'चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

18 / 25

Category: Geography

18. खालीलपैकी कोणता आफ्रिकन देश भूवेष्टित नाही ?

19 / 25

Category: General Science

19. प्लेटिहेल्मिंथस्चे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे :

20 / 25

Category: Economics

20. भारत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे मोजून अधिकृतपणे जाहीर करण्याचे काम कोणती संस्था करते?

21 / 25

Category: Geography

21. भूकपामुळे खालील लहरी निर्माण होतात :

 

22 / 25

Category: Economics

22. भारतभर वस्तू व सेवा कर (GST - Goods and Services Tax) केव्हापासून लागू करण्यात आला?

23 / 25

Category: History

23. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने / व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्त्वीक भूमिका मांडली ?

24 / 25

Category: History

24. भारताच्या नियोजनबद्ध आर्थिक आधुनिकीकरणात तीन पोलाद उत्पादन कारखान्यांचा समावेश होता, ज्यांची उभारणी जर्मनी, सोव्हिएत रशिया व ग्रेट ब्रिटनच्या सहकार्याने झाली. त्यापैकी कोणत्या कारखान्याला निकिता खुश्चेव्ह यांनी भेट दिली ?

 

25 / 25

Category: General Science

25. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय समामत

 

Your score is

The average score is 60%

0%

Table of Contents