JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 13 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका १३ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 13

Kotwal Exam Question Paper 13: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 13

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

शासकीय योजनांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी 'प्रोजेक्ट के-मॉनीटर' (Project K-Monitor) कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे?

2 / 20

भारतीय वायुसेनेच्या पूर्व हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

3 / 20

लोकलेखा समित्यांच्या अध्यक्षांची परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?

4 / 20

पहिला BIMSTEC सागरी सुरक्षा सराव कुठे आयोजित करण्यात आला?

5 / 20

मेजर सोमनाथ शर्मा यांची 79 वी पुण्यतिथी कधी साजरी करण्यात आली?

6 / 20

भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

7 / 20

'विविध परिमाण दारिद्य निर्देशांक' हा खालीलपैकी कोणी मांडला?

8 / 20

6 व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्रयात आहे असे मानता येते.

 

9 / 20

खालीलपैकी कोणते विधान 'लोकसंख्याविषयक लाभांश' या संज्ञेचे वर्णन करते ?

10 / 20

'त, ई, आ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

11 / 20

योग्य शुद्धलेखन असलेला शब्द कोणता?

12 / 20

समर्पण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

13 / 20

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

14 / 20

______ प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे.

15 / 20

0.5 × 0.2 = ?

16 / 20

Find the missing term from the following number series ?
7, 4, 5, 9, ?, 52.5, 160.5

17 / 20

महेश हा रमेशच्या आत्याचा मुलगा आहे, तर रमेशची आई व महेशची आई यांचे नाते कोणते?

18 / 20

ZZZA, YYYB, XXXC?

19 / 20

खालीलपैकी कोणती संख्या संख्यामालिकेत अचूक बसेल?

99, 78, 59, 42, ? 14, 3

20 / 20

भारताची मध्यवर्ती बँक (Central Bank) म्हणून कोणती बँक काम पाहते?

Your score is

The average score is 0%

Table of Contents