JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 32 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 32

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 32

MPSC Talathi Bharti Mock Test 32 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
0

MPSC Talathi Question Paper 32

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: General Science

1. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो ?

 

2 / 25

Category: Economics

2. भारतात आर्थिक वर्ष (Financial Year) कोणत्या कालावधीत मोजले जाते?

3 / 25

Category: Geography

3. एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा येथे आढळतो.

4 / 25

Category: Geography

4. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 

5 / 25

Category: History

5. लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात १८५७ मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली नाही?

6 / 25

Category: Political Science

6. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

7 / 25

Category: General Science

7. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाच्या (Vitamin) अभावामुळे माणसाला 'रातांधळेपणा' (Night Blindness) हा आजार होतो?

8 / 25

Category: Geography

8. भारतात चहा उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

9 / 25

Category: History

9. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात होते ?

 

10 / 25

Category: Geography

10. तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी होतो?

11 / 25

Category: History

11. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने / व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्त्वीक भूमिका मांडली ?

12 / 25

Category: General Science

12. बायोगॅस कोणत्या प्रमुख वायूंचे मिश्रण असतो ?

13 / 25

Category: Economics

13. भारतातील 'हरित क्रांती' (Green Revolution) प्रामुख्याने कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी यशस्वी ठरली?

14 / 25

Category: Political Science

14. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

 

15 / 25

Category: Geography

15. भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केंव्हा केला?

 

16 / 25

Category: Political Science

16. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हटले जाते?

 

17 / 25

Category: Economics

17. भारताची मध्यवर्ती बँक (Central Bank) म्हणून कोणती बँक काम पाहते?

18 / 25

Category: General Science

18. खाण्याच्या सोडाचे (Baking Soda) रासायनिक नाव काय आहे?

19 / 25

Category: Political Science

19. भारतीय राज्यघटनेतील 'मार्गदर्शक तत्वे' (Directive Principles of State Policy) कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत?

20 / 25

Category: Political Science

20. भारताचे सर्वोच्च न्यायालय . या दिवशी अस्तित्वात आले.

21 / 25

Category: General Science

21. खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामीन बी, चे उत्पादन 12 केले जाऊ शकते ?

22 / 25

Category: Economics

22. सध्या भारतात चलनी नोटा फाडण्याचा किंवा नोटा छापण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?

23 / 25

Category: History

23. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना . यांचा पाठिंबा होता.

24 / 25

Category: History

24. 'हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत) दोन डोळे' अशी उपमा कोणी दिली ?

25 / 25

Category: Economics

25. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय यांचा समावेश कोणत्या क्षेत्रात होतो?

Your score is

The average score is 0%

0%

Table of Contents