JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 11 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका ११ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 11

Kotwal Exam Question Paper 11: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 11

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

'आयफा पुरस्कार २०२६' (IIFA Awards 2026) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (मुख्य भूमिका) पुरस्कार कोणी जिंकला आहे?

2 / 20

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतातील अत्यंत गरिबीचे प्रमाण २०११-१२ मधील २७.१% वरून घटून २०२३-२४ मध्ये किती झाले आहे?

3 / 20

इस्रोने (ISRO) 'NavIC' प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी कोणत्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

4 / 20

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी इंदिरा गांधी यांची कोणती पुण्यतिथी साजरी करण्यात आली?

5 / 20

भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख (Vice Chief of the Air Staff) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

6 / 20

'नदी' या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

7 / 20

'हात टेकणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?

8 / 20

योग्य शुद्धलेखन असलेला शब्द कोणता?

9 / 20

Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words.

The study of human beings

10 / 20

Select the most appropriate adverb to fill in the blank.

They arrived _____ late to catch the train.

11 / 20

Select the word which means the same as the group of words given:

A child of unusual or remarkable talent

12 / 20

0.5 × 0.2 = ?

13 / 20

Find the missing term from the following number series ?
620, 632, 608, 644, 596, ?

14 / 20

तळ्यात एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतला आहे. त्याचा 1/3 भाग पाण्यात बुडाला आहे आणि 7 m लांबीचा भाग पाण्याबाहेर आहे. तर स्तंभाची एकूण लांबी किती?

15 / 20

गाळलेली जागा भरा: A, C, E, G, ?

16 / 20

वासराला कोकरू म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरू म्हटले, शिंगरुला करडू म्हटले व करडूला पाऊस म्हटले, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल?

17 / 20

'महसूल' हा शब्द मुख्यतः कशाशी संबंधित आहे?

18 / 20

भारतामध्ये 'वस्तू आणि सेवा कर' (GST) ची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून सुरू झाली?

19 / 20

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?

20 / 20

भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा पासून सुरू झाली ?

Your score is

The average score is 47%

Table of Contents