JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Jawhar Urban Bank Syllabus: ट्रेनी क्लर्क परीक्षेत कोणते विषय असणार? पाहा संपूर्ण अभ्यासक्रम

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Jawhar Urban Bank Trainee Clerk Exam Pattern 2026

Jawhar Urban Bank Syllabus : Jawhar Urban Co-operative Bank Trainee Clerk Exam Pattern and Syllabus includes Numerical and Mathematical Ability, English Language and Grammar, Computer and Cooperative Knowledge, Reasoning Ability, and Banking and General Knowledge. The online examination consists of 120 questions for a total of 100 marks, with a duration of 120 minutes. The selection process includes an online examination, document verification, and an interview.

जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ट्रेनी क्लर्क पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत एकूण 100 प्रश्न, 100 गुण असून परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. परीक्षा इंग्रजी व मराठी भाषेच्या माध्यमातून घेतली जाईल.

Jawhar Urban Bank Exam Pattern

जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ट्रेनी क्लर्क पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत संख्यात्मक व गणिती क्षमता, इंग्रजी भाषा व व्याकरण, संगणक व सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी तसेच बँकिंग व सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असेल. परीक्षेत एकूण 120 प्रश्नांसाठी 100 गुण असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल. परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अ.क्र.परीक्षेचा विषयप्रश्नसंख्याएकूण गुण
1संख्यात्मक आणि गणिती क्षमता (Numerical & Mathematical Ability)4040
2इंग्रजी भाषा आणि व्याकरण (English Language & Grammar)2010
3संगणक आणि सहकार ज्ञान (Computer & Cooperative Knowledge)2010
4बौद्धिक चाचणी (Reasoning Ability)2020
5बँकिंग आणि सामान्य ज्ञान (Banking & General Knowledge)2020
एकूण120100

Jawhar Urban Bank Syllabus

परीक्षेचा कालावधी: 120 मिनिटे

परीक्षेचे स्वरूप: ऑनलाइन परीक्षा

परीक्षेची भाषा: इंग्रजी व मराठी (विषयानुसार)

Jawhar Urban Bank Trainee Clerk Syllabus

1. संख्यात्मक आणि गणिती क्षमता

  • संख्यात्मक क्षमता
  • मूलभूत गणितीय क्रिया
  • गणिती उदाहरणे व समस्या सोडविणे

2. इंग्रजी भाषा आणि व्याकरण

  • इंग्रजी व्याकरण
  • शब्दसंग्रह
  • वाक्यरचना व भाषिक आकलन

3. संगणक आणि सहकार ज्ञान

  • संगणकाचे मूलभूत ज्ञान
  • संगणकाचा वापर व संबंधित संकल्पना
  • सहकार चळवळ व सहकारी संस्थांचे ज्ञान

4. बौद्धिक चाचणी

  • तार्किक विचारक्षमता
  • विश्लेषणात्मक क्षमता
  • बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित प्रश्न

5. बँकिंग आणि सामान्य ज्ञान

  • बँकिंगविषयक मूलभूत माहिती
  • सहकारी बँकिंगविषयक ज्ञान
  • सामान्य ज्ञान

निवड प्रक्रिया

ट्रेनी क्लर्क पदासाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखत या टप्प्यांद्वारे होईल.

  • ऑनलाइन परीक्षा: 100 गुण
  • कागदपत्र पडताळणी: परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार पात्र उमेदवारांना बोलावण्यात येईल.
  • मुलाखत: 10 गुण (शैक्षणिक पात्रतेसाठी 5 गुण आणि मुलाखतीसाठी 5 गुण).

 

Table of Contents