JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 93

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 93

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
3
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 93

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

अमेरिकेच्या कोणत्या राज्याने ८ नोव्हेंबर हा दिवस 'दिवाळी दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे?

2 / 10

मुंबईमध्ये आयोजित आशियाई ज्यूनियर रॅपिड बुद्धिबळ चषक २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले?

3 / 10

स्लोव्हाकिया येथे आयोजित अंडर-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक/किताब कोणी जिंकला?

4 / 10

गौरंग व्यास यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?

5 / 10

2026 च्या ‘वर्ल्ड बॉल्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ स्पर्धेत पुतुल सोनावणे हिने कोणते पदक जिंकले?

6 / 10

संशोधकांनी 'डोरोनिकम सँक्टम' (Doronicum sanctum) या वनस्पतींच्या नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लावला?

7 / 10

पहिली ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ चे आयोजन कोणता देश करणार आहे?

8 / 10

'अंबाजी मोहंथाल' या पारंपरिक मिठाईला कोणत्या राज्याचा जीआय (GI) टॅग मिळाला आहे?

9 / 10

भारताच्या पहिल्या सॅटेलाइट-आधारित लँडिंग सिस्टम ‘अप्रोच’ (Approach) ची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली?

10 / 10

आशियाई विकास बँकेने (ADB) भारतातील अक्षय ऊर्जा (Renewable Energy) PPP प्रकल्पांसाठी कोणत्या राज्यासोबत पहिला व्यवहार सल्लागार सेवा (TAS) करार केला?

Your score is

The average score is 80%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents