JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 6 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका ६ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 6

Kotwal Exam Question Paper 6: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 6

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

कोतवालाचे मुख्य काम कोणते आहे?

2 / 20

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?

3 / 20

भारतामध्ये 'वस्तू आणि सेवा कर' (GST) ची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून सुरू झाली?

4 / 20

खालीलपैकी ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात?

5 / 20

भारतीय राज्यघटनेचे 'पालकत्व' कोणाकडे असते?

6 / 20

योग्य शुद्धलेखन असलेला शब्द कोणता?

7 / 20

मराठीतील वाक्याचा योग्य प्रयोग निवडा.

8 / 20

योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा.

9 / 20

'एखादी गोष्ट पुनःपुन्हा म्हणणे' म्हणजे काय आहे?

10 / 20

'प्रथम' हे कोणते विशेषण आहे?

11 / 20

'समुद्र मंथन' (Samudra Manthan) योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?

 

12 / 20

भारतातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयू (Vande Bharat Freight EMU) मालवाहू ट्रेनची तांत्रिक चाचणी कुठे सुरू झाली?

13 / 20

नुकतेच कोणत्या देशाने ९९% पेक्षा जास्त युनिव्हर्सल बँकिंग कव्हरेज (Universal Banking Coverage) प्राप्त केले आहे?

14 / 20

प्रतिवर्ष 1 से 7 अगस्त तक निम्नलिखित में से कौन-सा जागरूकता सप्ताह मनाया जाता है?

 

15 / 20

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्वाधिक मृत अवयवदात्यांसाठी (Deceased Organ Donors) कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला?

16 / 20

जर 'A' म्हणजे '÷', 'B' म्हणजे '×', 'C' म्हणजे '+' आणि 'D' म्हणजे '-', तर दिलेल्या समीकरणात '?' च्या जागी काय येईल?

54 A 9 B 13 C 78 D 120 = ?

17 / 20

जर 'x' चा अर्थ '-', '-' चा अर्थ '÷', '÷' चा अर्थ '+' आणि '+' चा अर्थ 'x' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्ह (?) च्या जागी काय येईल?

15 ÷  2 + 8 x 8 - 4 = ? 

18 / 20

Find the missing term from the following number series ?
7, 4, 5, 9, ?, 52.5, 160.5

19 / 20

Select the missing term from the following number series ?
13, 18 16, 21, 19, 24, ?

20 / 20

पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू., 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?

Your score is

The average score is 44%

Table of Contents