JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 5 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका ५ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 5

Kotwal Exam Question Paper 5: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 5

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

भारतीय सैन्याने अत्याधुनिक ड्रोनच्या पहिल्या 'वज्र बटालियन'ची स्थापना कोणत्या राज्यात केली आहे?

2 / 20

दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय श्वान दिन' (International Dog Day) कधी साजरा केला जातो?

3 / 20

नुकतीच चाचणी घेण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलचे नाव काय आहे?

4 / 20

९वी 'राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद' (National Security Strategies Conference) कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?

5 / 20

पद्मश्री पुरस्कार विजेत्या सी.के. जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले, त्या कोण होत्या?

 

6 / 20

'जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी' हे क्रांतिकारक पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिले आहे?

7 / 20

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) आय कर ‘भरण्याची क्षमता’ या तत्त्वावर आकारला जातो.
ब) आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो.

8 / 20

सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.

9 / 20

अप्रत्यक्ष करप्रणालीत सुधारणा सुचविण्यासाठी ____ मध्ये एल.के. झा यांच्या अध्यक्षतेखाली अप्रत्यक्ष करप्रणाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

10 / 20

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेटस्मध्ये 6-7% कार्यरत लोकसंख्या शेतीवर काम करते.
(b) भारतात कार्यरत संख्येच्या 49.7% लोकांना शेती रोजगार पुरविते.

11 / 20

समर्पण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

12 / 20

खाली दिलेल्या वाक्यात दर्शक सर्वनामाचे योग्य रूप भरा.

_____ उद्या शाळेत येणार नाही.

13 / 20

'नदी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

14 / 20

'यथाशक्ती' या शब्दाचा योग्य अर्थ:

15 / 20

पूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य कोणते?

16 / 20

Select the missing term from the following number series ?
1, 3, 6, 8, 16, 18, 36, 38, ?

17 / 20

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42 हजार रुपये असेल तर, पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल?

18 / 20

362, 117 व 244 या संख्यांची सरासरी किती?

19 / 20

वासराला कोकरू म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरू म्हटले, शिंगरुला करडू म्हटले व करडूला पाऊस म्हटले, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल?

20 / 20

विसंगत आकडा ओळखा: 4, 7, 13, 25, 51, 97

Your score is

The average score is 48%

Table of Contents