JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 26 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 26

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 26

MPSC Talathi Bharti Mock Test 26 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
33

MPSC Talathi Question Paper 26

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: History

1. 1953 मध्ये. चा मृत्यू झाल्यानंतर भारत-सोव्हिएत युनियन

यांच्यातील मैत्रीच्या पर्वाला प्रारंभ झाला.

 

2 / 25

Category: History

2. भारताच्या नियोजनबद्ध आर्थिक आधुनिकीकरणात तीन पोलाद उत्पादन कारखान्यांचा समावेश होता, ज्यांची उभारणी जर्मनी, सोव्हिएत रशिया व ग्रेट ब्रिटनच्या सहकार्याने झाली. त्यापैकी कोणत्या कारखान्याला निकिता खुश्चेव्ह यांनी भेट दिली ?

 

3 / 25

Category: Political Science

3. मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथने ओळखा.

अ. तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो.

ब. तो झोनल कौन्सिलचा अध्यक्ष असतो.

क. तो आंतर-राज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो.

ड. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो.

4 / 25

Category: Political Science

4. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार 'केंद्रीय लोकसेवा आयोगाची' (UPSC) स्थापना केली जाते?

 

5 / 25

Category: Geography

5. खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे?

6 / 25

Category: History

6. खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरूपात विरघळणाऱ्या खताच्या गटात मोडत नाही ?

 

7 / 25

Category: General Science

7. खालीलपैकी . हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही.

 

8 / 25

Category: Geography

8. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्य दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?

 

9 / 25

Category: Economics

9. 'महसूल' हा शब्द मुख्यतः कशाशी संबंधित आहे?

10 / 25

Category: Economics

10. तलाठी कोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवण्याच्या कामाशी संबंधित असतो ?

11 / 25

Category: General Science

11. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय समामत

 

12 / 25

Category: Political Science

12. राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सेवाक्षेत्राचा वाटा मोलाचा असल्यामुळे सेवाक्षेत्राचा सुदृढ विस्तार आणि विकास करण्यासाठी कोणते उपाय सांगता येतील ?

अ) पायाभूत सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूकीला प्राधान्य देणे.

ब) वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणे.

क) राष्ट्रीय सेवाक्षेत्र धोरण निश्चिती व अंमलबजावणी करणे.

ड) कामगार कायदे लवचिक नसणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

13 / 25

Category: History

13. पहिल्या गोलमेज परिषदेविषयी काय खरे आहे?

a) १२ नोव्हेंबर १९३० रोजी तिचे उद्घाटन झाले.

b) ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.

c) काँग्रेस धरून ५७ ब्रिटिश अमलाखालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.

d) परिषदेस एकूण ८९ सभासद होते.

14 / 25

Category: Political Science

14. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ?

अ) लोकसभा

ब) राज्यसभा

क) पंतप्रधान

ड) राष्ट्रपती

इ) कायदा मंत्री

15 / 25

Category: Geography

15. उस्पाल्टा खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचा सलगपणा भंग करते ?

 

16 / 25

Category: Political Science

16. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

17 / 25

Category: Economics

17. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली ?

18 / 25

Category: Economics

18. 73 वी घटनादुरुस्ती कोणत्या वारी कनयनरा आली?

19 / 25

Category: General Science

19. कोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत.

20 / 25

Category: General Science

20. मानवी शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेचा (Blood Circulation) शोध खालीलपैकी कोणी लावला?

21 / 25

Category: General Science

21. पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे उद्दिष्ट काय आहे ?

22 / 25

Category: Geography

22. जल निस्सार पद्धतीत प्रदेशातील भूवैज्ञानिक संरचना व नदी प्रवाह यांच्यात कोणताही संबंध आढळत नाही त्याला म्हणतात :

23 / 25

Category: Economics

23. खालीलपैकी कोणता कायदा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करतो?

24 / 25

Category: Geography

24. खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदीनिर्मित भूदृश्याचा भाग नाही?

 

25 / 25

Category: History

25. १८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूर येथून कोणी नेतृत्व केले होते?

Your score is

The average score is 38%

0%

Table of Contents