JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 23 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 23

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 23

MPSC Talathi Bharti Mock Test 23 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
0

MPSC Talathi Question Paper 23

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: General Science

1. योग्य पर्याय निवडा.

प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते ?

अ) UAA, UGA, UGC

ब) UAG, CGA, AGC

क) UGA, UAA, UAG

ड) CGA, UAA, UGA

2 / 25

Category: Political Science

2. 'कामराज प्लॅन / योजना' म्हणजे काय ?

 

3 / 25

Category: History

3. होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती ?

4 / 25

Category: History

4. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात होते ?

 

5 / 25

Category: General Science

5. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता ?

 

6 / 25

Category: Economics

6. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा पासून सुरू झाली ?

7 / 25

Category: Geography

7. महाराष्ट्र राज्यास कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

 

8 / 25

Category: Political Science

8. खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकां काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास दर्शवितात ?

 

9 / 25

Category: History

9. ते कलकत्ता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात, ती व्यक्ती कोण ?

 

10 / 25

Category: Geography

10. दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणून ओळखला जातो.

 

11 / 25

Category: Geography

11. खालीलपैकी कोणता आफ्रिकन देश भूवेष्टित नाही ?

12 / 25

Category: Geography

12. खालील भूरूपांचा योग्य क्रम ओळखा :

13 / 25

Category: Political Science

13. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

14 / 25

Category: Political Science

14. सरकारिया आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे ?

15 / 25

Category: Economics

15. खालीलपैकी ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात?

16 / 25

Category: History

16. ब्रिटीश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला?

 

17 / 25

Category: Geography

17. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 

18 / 25

Category: History

18. संस्थानिकांशी त्यांच्या तनख्यांबाबत बोलणी करून त्यानंतर संसदेत संस्थानिकांचे विशेष हक्क रद्द करणारे विधेयक . या गृहमंत्र्यांनी मांडले.

 

19 / 25

Category: Economics

19. मशागत योग्य पडीक जमिनीचे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक ....... % एवढे प्रमाण आहे. क्षेत्राशी

20 / 25

Category: General Science

20. खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामीन बी, चे उत्पादन 12 केले जाऊ शकते ?

21 / 25

Category: General Science

21. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधील कोणत्या भागामूळे सौर ऊर्जा संच तापतो ?

 

22 / 25

Category: Political Science

22. भारताचे सर्वोच्च न्यायालय . या दिवशी अस्तित्वात आले.

23 / 25

Category: General Science

23. भारतीय उपग्रह अंतरीक्षामध्ये बहताशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात ?

 

24 / 25

Category: Economics

24. भारतीय राज्यघटनेचे 'पालकत्व' कोणाकडे असते?

25 / 25

Category: Economics

25. खालीलपैकी कोणते विधान 'लोकसंख्याविषयक लाभांश' या संज्ञेचे वर्णन करते ?

Your score is

The average score is 0%

0%

Table of Contents