JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 2 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका २ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 2

Kotwal Exam Question Paper 1: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 2

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

खालील आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे?

2 / 20

खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या मालिकेतील पुढील संख्या आहे? 2, 6, 12, 20, 30, ?

3 / 20

A, B, C, D, E एका रांगेत बसले आहेत. B हा A च्या उजवीकडे आणि D हा C च्या डावीकडे बसला आहे. E हा सर्वात उजवीकडे बसला आहे. तर मधोमध (तिसन्या क्रमांकावर) कोण बसला आहे?

4 / 20

खालील आकृतीतील रिकाम्या जागी येणारी संख्या कोणती?
[3, 8, 15, 24, ?, 48]

5 / 20

एका कामासाठी 8 पुरुषांना 15 दिवस लागतात. तेच काम 12 पुरुषांनी किती दिवसात पूर्ण करतील?

6 / 20

एका संख्येच्या 25% एवढे 60 आहे. त्या संख्येचे 40% किती?

7 / 20

योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा.

8 / 20

समर्पण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

9 / 20

मराठीतील वाक्याचा योग्य प्रयोग निवडा.

10 / 20

महात्मा फुले यांनी स्थापन केलेली मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरु झाली?

11 / 20

खालीलपैकी कोणता कायदा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करतो?

12 / 20

भारतातील कोणते राज्य 'संद्रिय शेती' या उपक्रमात आघाडीवर मानले जाते?

13 / 20

भारतातील पहिला महिला राष्ट्रपती कोण?

14 / 20

खालीलपैकी 'जल जीवन मिशन' (Jal Jeevan Mission) कधी सुरु करण्यात आला?

15 / 20

भारताचे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) कोणत्या वर्षी लागू झाला?

16 / 20

महाराष्ट्रातील 'माझी वसुंधरा अभियान' हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

17 / 20

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला?

18 / 20

खालीलपैकी ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात?

19 / 20

73 वी घटनादुरुस्ती कोणत्या वारी कनयनरा आली?

20 / 20

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?

Your score is

The average score is 46%

Table of Contents