JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 1 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका १ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 1

Kotwal Exam Question Paper 1: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 1

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

घटनेच्या कोणत्या कलमात 'समानतेचा अधिकार' (Right to Equality) स्पष्ट करण्यात आला आहे?

2 / 20

भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या दिवशी सुरू झाली?

3 / 20

दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चे विजेतेपद कोणी जिंकले?

4 / 20

कॉमनवेल्थ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन कोठे करण्यात आले?

5 / 20

भारतीय सैन्याने अत्याधुनिक ड्रोनच्या पहिल्या 'वज्र बटालियन'ची स्थापना कोणत्या राज्यात केली आहे?

6 / 20

खालील वाक्याचा काळ ओळखा.- तो शाळेत जात होता.

7 / 20

धातुसाधित व सहायक क्रियापद कोणते क्रियापद तयार होते?

8 / 20

पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायांतून निवडा. - नागपूर

9 / 20

'लवकर' या शब्दाचा प्रकार ओळखा.

10 / 20

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

'गडी-माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे'.

11 / 20

एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

12 / 20

दिपकचा भाऊ दिपकच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. दिपकच्या भावाचे वय 56 असेल तर दिपकचे वय किती?

13 / 20

एक रेल्वे गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने 'अ' या गावाहून 'इ' या गावाकडे जाण्यास निघाली. त्यावेळी 'इ' या गावाहून दुसरी रेल्वे ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर अ व इ  या दोन गावामधील अंतर किती?

14 / 20

दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

15 / 20

40 चे 20% किती?

16 / 20

CLOCK = 44, TIME = 47 , WATCH = ?

17 / 20

सुतार : करवत :: सोनार 😕

18 / 20

पुढील अक्षरसमूह काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील?

ab_cbc_a_ab_ab_c

19 / 20

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

VW, QR, LM, GH,_____

20 / 20

खालील मालिका पूर्ण करा.

AEI, CGK, EIM, GKO,_____

Your score is

The average score is 35%

Table of Contents